गोरगरीब, सर्वसामान्य, गरजू लोकांसाठी वेळे येथे विशाल शिवभोजन केंद्र


गोरगरीब, सर्वसामान्य, गरजू लोकांसाठी वेळे येथे विशाल शिवभोजन केंद्र

सातारा:गोरगरीब, सर्वसामान्य, गरजू लोकांसाठी आज वेळे,ता वाई येथे विशाल शिवभोजन केंद्राचे उदघाटन आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब,आमदार मकरंद (आबा) पाटील,जिल्हाधिकारी शेखरसिंग,प्रांताधिकारी श्री.जाधव साहेब,श्रीमती स्नेहा किस्वे,वाईचे तहसीलदार श्री.भोसले साहेब यांचे उपस्थित झाले.याप्रसंगी सारंग(बाबा)पाटील, श्री. लक्ष्मणराव डेरे, श्री.महादेव मस्कर, श्री. शशिकांत पवार, श्री.अनिलजगताप, श्री.जिजाबापवार, श्री.व्ही.जी.पवार,adv विजय ठोंबरे, रवींद्र आबा जाधव, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच वेळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करणेसाठी श्री. दत्तात्रय वि.पवार,शिवाजी जाधव, बशीर इनामदार,महेश पवार,अक्षय जाधव,श्री विश्वास कोचळे गुरुजी,दीपक डेरे तसेच दत्तात्रय (तात्या)पवार आणि उपसरपंच संतोष नलावडे यांनी विशेष परिश्रम घेतले  .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News