शेती वाचवा ,शेतकरी वाचवा ,सहकार वाचवा, देश वाचवा


शेती वाचवा ,शेतकरी वाचवा ,सहकार वाचवा, देश वाचवा

पुणे: गेले आठ महिने होऊन जास्त काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत व शेती मला आधारभूत किंमत मिळेल असंच कायदा करावा. असे आंदोलनाचे मुख्य मागण्या लाखोच्या संख्येने शेतकरी आंदोलनात भाग घेतला आहे संपूर्ण देशभरातून शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आंदोलन केले आहे. महाराष्ट्र देशातील अनेक राज्यातील शेकडो कार्यकर्ते जत ते काढून यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे ते कडू शेतकरी आंदोलनाचे झाले आहे. पाऊस वारा थंडी त्याला न जुमानता अत्यंत शांततेने चालले आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे पावसाळी अधिवेशनाच्या काळात दिल्लीच्या आंदोलन करणार आहे. किसन किसन समजत भरून वेगळ्या प्रकारे आंदोलन केले तरी मोदी सरकारने हे  आंदोलन म्हणजे सामंजस्याने संपवणे ऐवजी आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न चालवले आहेत.

सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात सहकार हाच पर्याय नावाने पुढे येण्याची आवश्यकता आहे. परंतु आज अस्तित्वात असलेल्या सरकारमध्ये काही म्हणून आहे सरकारचा राजकारणासाठी वापर केला जातो घराणेशाही जोपासली जाते.

अशा उणिवा सहकार कायद्यात बदल करून त्या दूर करता येतील. केंद्र सरकारने सहकार मंत्रालय नवीन उभी केली असली तरी त्याबाबत अजून त्यांना स्पष्टता नाही.


महाराष्ट्राच्या विकासाचा आढावा घेतला तर त्यामध्ये सरकारचा खूप मोठा वाटा आहे .म्हणून केंद्राच्या शेतकरी विरोधी कायद्याबद्दल सूचना ऐवजी महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या महाराष्ट्र कृषी उत्पादन खरेदी विक्री नियम अधिनियम 1963 मध्ये काय बदल केलात. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात तयार झाला नफा हा प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांनी आपला मान विकला असेल त्या शेतकऱ्यांपर्यंत बोनस स्वरूपात

डिव्हीडट , रिबेट या मार्गाने नफ्यामध्ये वाटा मिळू शकतो.

यासंदर्भात सर्वांनी विचार करण्यासाठी सहकार वाचवा परिषद आयोजित केली आहे .सहकार वाचवा परिषद मुस्लिम बोर्डिंग दसरा चौक कोल्हापूर येथे दिनांक 28 ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सकाळी बारा वाजता ही परिषद होईल. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषद भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहसचिव नामदेव गावडे यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला भाई बाबुराव कदम शेकाप,

वसंतराव पाटील जनता दल सेक्युलर उपस्थित होते.

नामदेव गावडे म्हणाले, या परिषदेस सरकारशी संबंधित साखर कारखाने कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी बॅंका पतसंस्था दूध संस्था विकास सोसायटी गृहनिर्माण संस्था कन्सुमर सोसायटी वस्त्रोद्योग संस्थेची संबंधित संचालक कर्मचारी वर्ग उपस्थित असतील त्यांना सादर करण्याचा प्रस्ताव या परिषदेत मांडला जाईल या परिषदेच्या अध्यक्षस्थानी विश्वास नारायण पाटील अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ,असून प्रमुख वक्ते प्राध्यापक व्ही.बी कवडे राज्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ सहकारातील जानकार उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News