कोपरगाव ग्रामीणचे पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव यांची बदली


कोपरगाव ग्रामीणचे पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव यांची बदली

कोपरगाव प्रतिनिधी /राजेंद्र  तासकर

        कोपरगाव तालुक्याचे कोपरगाव शहर अणि ग्रामीण असे दोन वेगळे वेगळ्या विभागाअंतर्गत कामकाज चालते ग्रामीण विभागाचे पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव यांनी कोपरगावला आल्यापासून ते आजतागायत अनेक प्रकारचे गुन्हेगारांचे मुसक्या आवळण्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

      आपल्या कार्यकाळात त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रात्रं दिवस कोविड 19 च्या काळात जनतेला योग्य ते मोलाचे  मार्गदर्शन करुन जो नावलौकिक मिळवला त्याच बरोबर सामान्य जनतेला योग्यरित्या न्याय दिला. त्यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली आहे  कोपरगाव ग्रामीण ची जनता त्यांना विसरणार नाही.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News