शेवगांव तालुक्याचे मा. आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगांवमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन


शेवगांव तालुक्याचे मा. आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगांवमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य  आयोजन

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

 

*सुमारे 190 मल्ल 100च्या वर कुस्त्या सारा माहोल महाराष्ट्र केसरी स्पर्धेसारखा ठिकाण शेवगांवचे न्यू आर्टस् महाविद्यालयाचे बंदिस्त स्टेडियम* माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते उदघाटन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते काकासाहेब नरवडे बबनराव भुसारी प्राचार्य पुरुषोत्तम कुंदे  सर माजी जि.प.सदस्य विनायक आहेर विष्णुपंत जगदाळे उत्तमराव आहेर कृष्णा ढोरकुले संचालक स्पर्धेचे आयोजक पंडितराव भोसले संजय कोळगे न्यू आर्टस् चे प्राचार्य फुंदे सर  सामाजिक कार्यकर्ता पत्रकार अविनाश देशमुख राज्यभर गाजलेले पहिलवान पै. युवराज भोसले पै. अभिजीत भोसले पृथ्वी उर्फ बबलु भोसले यांच्या उपस्थितीत भव्य उदघाटन सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन कैलास जाधव सर यांनी केले यावेळी बोलताना *माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी उपस्थित कुस्ती प्रेमींना मार्गदर्शन केले शेवगांव केसरी सारखी स्पर्धा तरुनाना  व्यायामाच्या व्यसनात पाडणारी आहे या मुळे तालुक्यात राज्य स्तरीय आणि देशपातळीवाचे पहिलवान तयार होण्यास पोषक वातवरण तयार होईल असे प्रतिपादन या वेळी माजी आमदार नरेंद्र पाटील घुले यांनी केले* कोरोनाच्या काळात खंबीर मनस्थिती आणि बलवान शरीरच माणसाला तारू शकते असे म्हणाले पिळदार शरीर हि माणसाची संपत्ती आहे 

असे म्हणाले *या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्याचा मानस भोसले बंधुनी व्यक्त केला* शेवगाव पाथर्डी मतदारसंघांचे मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  प्रथमच *शेवगाव  केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या शेवगाव केसरी सागर कोल्हे  शहरटाकळी  विजेता ठरला , तसेच दुसरा क्रमांक अनिल लोणारी रा. वाघोली  यांनी पटकवला तसेच माजी आमदार केसरी हा किताब पैलवान महेश  लोंढे अहमदनगर यांनी पटकावला* ,या सर्व विजेत्या पैलवानांना शेवगाव पाथर्डी चे भाग्यविधाते मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते चांदीची गदा आणि रोख रक्कम आणि ट्राफी देवुन गौरविण्यात आले हि स्पर्धा ज्ञानेश्वर सह. कारखान्याचे संचालक पंडितराव भोसले, पैलवान युवराज पंडितराव भोसले , बॉल्डीबिल्डर अभिजीत पंडितराव भोसले,व एबी फिटनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यामाने पार पडली स्पर्धेचे पंच म्हणुन शुभम जाधव आणि गणेश दसपुते यांनी यांनी काम पाहिले  बक्षीस वितरण उत्सव मूर्ती माजी आमदार चंद्र शेखर घुले यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी राष्ट्रवादीचे संजय फडके  मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र ढमढेरे रामनाथ राजापुरे जाकीरभाई कुरेशी कमलेश  लांडगे साजित भाई कुरेशी पंडितराव भोसले पै.मुकेश मानकर महेश गोरे  पत्रकार अविनाश देशमुख  आणि कुस्ती प्रेमी उपस्थित होते यावेळी *विजयी मल्लाना  त्या त्या गटातील ट्राफी पदक रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले दिवसभर अनेक मान्यवरांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली त्यांचा सन्मान युवराज भोसले यांनी सन्मान केला*आपण अनेक नेत्यांचे वाढदिवस फ्लेक्स आणि केक कापुन  मोठया प्रमाणात साजरे होताना पाहतो पण शेखर भाऊंचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने विविध सामाजिक उपक्रम राबवुन रक्तदान शिबीर कोरोनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत वृक्षारोपण आणि शेवगांव केसरी सारख्या कुस्ती स्पर्धा भरउन साजरा करण्यात आला*

जाहिरात
Search
विडिओ
Recent News