१५ ॲागस्ट २०२१ रोजी आपल्या सर्वांच्या सहकार्याने या स्वातंत्र्यदिना चे औचित्य साधून रक्तदान शिबिराचा महायज्ञ झाला आणि 108 रक्त पिशव्यांचे संकलन


१५ ॲागस्ट २०२१ रोजी आपल्या सर्वांच्या सहकार्याने या स्वातंत्र्यदिना चे औचित्य साधून रक्तदान शिबिराचा महायज्ञ झाला आणि 108 रक्त पिशव्यांचे संकलन

भारत हमको जान से प्यारा है

सबसे न्यारा गुलिस्ताँ हमारा है !

आपल्या हातुन सदैव चांगले कार्य घडावे आणि मातृभुमिचे आपण देणे लागतो या भावनेतून प्रेरीत होऊन

१५ ॲागस्ट २०२१ रोजी आपल्या सर्वांच्या सहकार्याने या स्वातंत्र्यदिना चे औचित्य साधून रक्तदान शिबिराचा महायज्ञ झाला आणि 108 रक्त पिशव्यांचे संकलन झाले. कार्यक्रमासाठी सहभागी झालेल्या व प्रत्येक रक्त दात्यास 500 तुळशीचे रोप आणि  200 शुध्द बीजापोटी,कर्तुत्ववान व्यक्तींची कर्तुत्ववान मुलं पुस्तक भेट म्हणुन देण्यात आले 

सदर कार्यक्रमासाठी महेश सोसायटी चे पदाधिकारी , कार्यकर्ते , पुणे शहरातील मान्यवर आणि मित्र परिवार उपस्थित होते .

सदर कार्यक्रमासाठी पुणे ब्लड बॅंक संस्थेने विनंतीस मान देवून रक्त संकलन केले

येणाऱ्या काळात अशीच समाज हिताची कार्य माझ्या हातून आपल्या सोबतीने घडत राहतील.

हाच प्रेमाचा सागर नेहमीच माझ्या वर असू द्या.


आपलाच,

गौरव गणेश घुले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News