अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरातील विविध भागात तिरंगा मन मन तिरंगा हि संकल्पना राबवण्यात आली


अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरातील विविध भागात तिरंगा मन मन तिरंगा हि संकल्पना  राबवण्यात आली


पुणे:७५ व्या अमृत महोत्सवी  स्वातंत्रदिनानिमित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दक्षिण नगर* वतीने आज नगर शहरातील विविध भागात घर घर तिरंगा मन मन तिरंगा हि संकल्पना राबवन्यात आली ..या संकल्पनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर भारत मातेच्या २००० प्रतिंचे वाटप करुण घरोघरी पूजन करण्यात आले ..बागडपटटी , नालेगाव ,कायनेटिक चौक, तेलीखूंट ,माळीवाडा केळगाव भागात भारतमातेचे पूजन करताना ,अभाविप प्रदेश सहमंत्री अनिल जी ठोंबरे , ऋद्रेश अंबाडे , चेतन पाटिल ,अभिषेक दायमा  अभाविप जिल्हा संयोजक अजिंक्य गुरावे ,तुषार रामदासी, माधव दुसुंगे, शहर मंत्री अनुष्का सहस्त्रबुद्धे, शुभम कुलकर्णी, सोहम सहस्त्रबुद्धे आशिष देशमुख सागर शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News