रोटरी क्लब फॉरच्यूनने केले मानव्य येथे झेंडा वंदन.


रोटरी क्लब फॉरच्यूनने केले मानव्य येथे झेंडा वंदन.

छायाचित्र :कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी व मान्यवर.

भारतीय प्रजासत्ताक देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब फॉरच्यून च्या वतीने एचआयव्ही बाधित मुलांसाठी कार्य करणारी संस्था मानव्य (भुगाव)येथे मोठ्या उत्साहात झेंडावंदन करण्यात आले. मुला मुलींना चॉकलेट देण्यात आले.तसेच संस्थेसाठी १००००/- रु दहा हजार रुपये देण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी मानव्यचे मुख्य संचालक शिरीष लवाटे,श्री जयकर,रोटरी फॉरच्यूनचे संस्थापक अध्यक्ष रो.डॉ. दीपक तोषणीवाल व संस्थेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.



जाहिरात
Search
विडिओ
Recent News