व्यर्थ_न_हो_बलिदान या अभियानाअंतर्गत स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा पर्वती विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने घरोघरी जाऊन सन्मान


व्यर्थ_न_हो_बलिदान या अभियानाअंतर्गत स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा पर्वती विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने घरोघरी जाऊन सन्मान

पुणे:भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रा प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पुणे शहर कॉंग्रेस कमिटी पर्वती विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्यर्थ_न_हो बलिदान या अभियानाअंतर्गत स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा आम्ही घरोघरी जाऊन सन्मान केला त्यांचे स्वतंत्र चळवळीतले योगदान त्यानी देलेला लढा या सर्व गोष्टीवर दिलखुलास चर्चा केली एक आनंदाची गोष्ट अशी आहे की बिबवेवाडी भागातील स्वातंत्र सैनिक यांचा सन्मान करणार हे समजताच त्यांचे सर्व नातेवाईक मंडळी बाहेरगावावरून भेटण्यासाठी आले आणि येऊन त्यांनी अतिशय छान असे नियोजन केले त्यांची ती धरपड धावपळ हे सर्व पाहून मन भरून आले. या प्रसंगी एवढेच सांगतो सर आपण आहात म्हणून आम्ही आहोत आणि आपला हा भारत देश सुरक्षित आहे 


यावेळी मा.नगरसेवक शैलेंद्र नलावडे, पर्वती NSUI अध्यक्ष केतन जाधव, मार्केटयाड ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News