जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख- यांच्या हस्ते ध्वजारोहण


जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख-  यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे, दि.15-भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी अजय पवार, सुनिल गाडे, श्रीमंत पाटोळे,संजय तेली, आरती भोसले, स्नेहल भोसले, अस्मिता मोरे, सुरेखा माने, श्रीमती राणी ताटे, उप विभागीय अधिकारी संतोष देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. संजय मरकळे, नायब तहसिलदार श्रावण ताते तसेच महसूल आणि इतर विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News