अभिजीत पवार यांची भारतीय जनता युवा मोर्चा युवा वॉरियर्स पुणे शहर सरचिटणीस पदी नियुक्ती


अभिजीत  पवार यांची भारतीय जनता युवा मोर्चा युवा वॉरियर्स पुणे शहर सरचिटणीस पदी नियुक्ती

पुणे:भाजपाचे प्रदेश संघटन सरचिटणीस मा.श्रीकांतजी भारतीय व भाजपा पुणे शहराध्यक्ष मा.जगदीशजी मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजप युवा मोर्चा वारियर्स  अंतर्गत पुणे शहरातील भाजप युवा मोर्चा वारि यर्स ची बैठक संपन्न झाली.

त्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वारियर ची कार्यकरणी संपन्न झाली त्यात अभिजित पवार यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वारियर्स पुणे शहर सरचिटणीस पदी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

या कार्यक्रमाला अनुपजी मोरे ( उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा / युवा वॉररिअर्स प्रमुख महाराष्ट्र प्रदेश ),राघवेंद्र बाप्पू मानकर (अध्यक्ष - भा.ज.पा. युवा मोर्चा पुणे शहर ),सुशीलजी मेंगडे (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा )प्रतिक नितीन गुजराथी 

( अध्यक्ष - पुणे शहर युवा वॉररिअर्स उपस्थित होते.

राघवेंद्र बाप्पू मानकर (अध्यक्ष - भा.ज.पा. युवा मोर्चा पुणे शहर यांच्या हस्ते अभिजित पवार यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे शहर सरचिटणीस पदी निवड करून त्यांना पत्रक देण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News