समृद्धी जॅक अँड जिल स्कूलचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


समृद्धी जॅक अँड जिल स्कूलचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पुणे: भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जॅक अंड जिल स्कूलच्या वतीने साईनगर कोंढवा येथे झेंडावंदन करण्यात आले. साईनगर कोंढवा येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला जॅक अँड जिल स्कूल चे संस्थापक सुशील भोईटे. वैशाली भोईटे. अथर्व भोईटे. समृद्धी भोईटे .नगरसेवक चेतन टिळेकर .रमेश गायकवाड शाळेतील शिक्षक शाळेतील मुले व त्यांचे पालक उपस्थित होते. सुशील भोईटे म्हणाले कोरोना मुळे शाळा बंद असून लहान मुले ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.

आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झेंडावंदनाचा कार्यक्रम घेत आहोत. त्यामुळे मुलांना शाळेत यायला भेटले .आम्ही गणपती, दहीहंडी, शिवजयंती, नाताळ असे दरवर्षी कार्यक्रम शाळेत घेत असतो. त्यामुळे मुलांना या कार्यक्रमाचा आनंद घ्यायला भेटतो. कोरोना मुळे हे कार्यक्रम दोन वर्षे झाले नाहीत. आम्ही शाळा कधी एकदा सुरू होते .याची वाट बघत आहोत हे सगळे कार्यक्रम कधी साजरे करतो याची वाट बघत आहोत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News