दौंड येथे बहुजन मुक्ती पार्टी च्या वाढ विस्तारासाठी महत्वपुर्ण मिटींग


दौंड येथे बहुजन मुक्ती पार्टी च्या वाढ विस्तारासाठी महत्वपुर्ण मिटींग

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी : दौंड एरिगेशन रेस्ट हाऊस येथे नुकतीच पार पडली त्या मध्ये पार्टीच्या युवा आघाडीच्या जिल्हा संघटक पदी मा. सागर भागवत यांची  तसेच दौंड तालुका  अध्यक्षपदी मा. गोरख जगन्नाथ फुलारी, मा. रामदास बारवकर दौंड तालुका उपाध्यक्ष युवा आघाडी, मा. शरद चव्हाण दौंड तालुका उपाध्यक्ष युवा आघाडी, मा. लक्ष्मी हनुमान जगताप दौंड तालुका उपाध्यक्ष महिला आघाडी, मा. नंदाताई दत्तात्रय चव्हाण दौंड तालुका संघटक महिला आघाडी, मा. रिजवान लतीफ शेख दौंड तालुका कोषाध्यक्ष महिला आघाडी, मा. रेखा संतोष रणधीर दौंड तालुका महासचिव महिला आघाडी, मा. पूजा शिंदे दौंड तालुका उपाध्यक्ष महिला आघाडी, मा. नितीन डाळिंबे दौंड शहराध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी, मा. मनोहर कोकरे दौंड शहर प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी, मा. इरफान सय्यद दौंड शहर युवा अध्यक्ष, यांची निवड झाली असून त्यांना पक्षाचे  मा.अॅड. राहुल रत्नाकर मखरे (राष्ट्रीय महा सचिव) यांनी मिटींगमध्ये नियुक्ती पत्र दिले. या निवडीमुळे दौंड तालुक्यात बहुजन समाजात आनंदाचे वातावरण झाले आहे. या प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीचे समिक्षा सचिव मा. नानासाहेब चव्हाण तसेच बहुजन क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा संयोजक मा. निलेश बनकर राष्ट्रिय पिछडा वर्ग मोर्चाचे मा. डॉ. दत्तात्रय जगताप तसेच छत्रपती क्रांती सेनेचे दौंड तालुका अध्यक्ष मा. अशोक झुंबर मोरे राष्ट्रिय किसान मोर्चाचे मा. रामचंद्र भागवतआदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News