गौरव घुले यांच्याकडून बिबवेवाडीतील रिक्षाचालकांना मोफत सीएनजी वाटप


गौरव घुले यांच्याकडून बिबवेवाडीतील रिक्षाचालकांना मोफत सीएनजी वाटप

पुणे:1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती निमित्त ठरविणेत आलेले कार्यक्रम मी व माझे सहकारी मित्र कोकण मधील पूरग्रस्त भागात मदत कार्यात व्यस्त होतो. पूरग्रस्त भागांत तातडीची गरज असल्या मुळे जयंती निमित्त ठरविलेले कार्यक्रम व शुभेच्छा देणेस आम्ही उपस्थित नव्हतो.त्यासाठी मी व माझे सहकारी मित्र दिलगीरी व्यक्त करतो.

     त्यामुळे  3 ऑगस्ट रोजी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त इंदिरानगर येथील रिक्षा स्टँड वर cng कुपन  वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

      आमची अडचण समजून घेऊन आमच्या कार्यक्रमाला सर्व रिक्षा चालकांनी जो उस्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी इंदिरानगर मधील सर्व रिक्षा चालकांचा आभारी आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News