टिळक महाराष्ट्र विद्यापीठ जर्नालिझम विभागाच्या बीजे आणि एमजे अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा 10 ऑगस्टपासून


टिळक महाराष्ट्र विद्यापीठ जर्नालिझम विभागाच्या बीजे आणि एमजे अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा  10 ऑगस्टपासून

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ जर्नालिझम विभागाच्या बीजे आणि एमजे अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा  10 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. सविस्तर विषयावर वेळापत्रक जर्नलिझम 2020 व्हाट्सअप ग्रुप वर पोस्ट करण्यात आले आहे या परीक्षा  बहिर्थ विद्यार्थ्यांनी आपापल्या घरीच बसून देणे अपेक्षित आहे त्या दिवशी दिलेल्या सूचनेनुसार दिलेल्या मुदतीत घरी सोडवलेल्या उत्तरपत्रिकेचे स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात bj mj [email protected] com या ईमेलवर पाठवायचे आहेत अशी  माहिती टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे जर्नालिझमचे शिक्षक जगदीश कामठे यांनी दिली.

 ज्या विद्यार्थ्यांचे बॅक लॉक राहिले आहेत .त्यांनी आता होणाऱ्या परीक्षा कालावधीत वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा द्यायची आहे.

एमजे अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी देखील प्रथम आणि द्वितीय सत्रातील विषय राहिले आपल्यात आता द्यायचे आहेत. याची कृपया नोंद घ्यावी 10 ऑगस्ट 2021पासून परीक्षा सुरू होणार आहे. त्यासाठी हॉल तिकीट तयार करण्याचे काम सध्या चालू आहे. हॉल तिकीट खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करावयाचे आहेत .

उत्तर पत्रिकेचे वाजता उचल येथील असे स्वच्छतेचे फोटो अथवा स्कॅन केलेली नसेल. तर उत्तर पत्रिका ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे स्वच्छ फोटो अथवा ती स्कॅन करून पीडीएफ दिलेल्या वेळेत पाठवावी अशी माहिती कामठे यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News