न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बु।। विद्यालयाची एम.टी.एस परीक्षेमध्ये गगनभरारी.


न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बु।। विद्यालयाची एम.टी.एस परीक्षेमध्ये गगनभरारी.

राज मोहम्मद शेख प्रतिनिधी

      सन  2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बु।। या विद्यालयामधून महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेसाठी एकूण 47 विद्यार्थी बसले होते, या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये एकूण 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले इयत्ता आठवीच्या एकूण 19 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामध्ये शिष्यवृत्ती पात्र झालेले विद्यार्थी -

 इयत्ता आठवीचे विद्यार्थी खालील प्रमाणे-                                           1)कु.भालके कुणाल  सुरेश  राज्यात-31वा                               2) तांबे प्रणित शरद जिल्ह्यात -5वा                                 3) कु. कानडे श्वेता शांतीलाल           

स्पेशल प्राईज 4) कु. खर्डे ईश्वरी सुरेश तालुका प्राईज 5) खर्डे तारकेश भीमाशंकर स्पेशल प्राईज 6) कु. शिरसाठ आकांक्षा रवींद्र तालुका प्राईज 7) कु. शिरसाठ तेजस गणेश कन्सोलेशन प्राईज,

इयत्ता नववीचे एकूण 19 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामध्ये खालील विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले -1) कु. चांडोले स्नेहल प्रसाद -तालुका प्राईज 2) कु. शिरसाठ शितल सुनील -तालुका प्राईज ३) कु. शिरसाठ तनुजा अनिल -स्पेशल प्राईज 4) शिरसाठ विकास पंढरीनाथ स्पेशल प्राईज 5) चौरे प्रथमेश हेमंत कन्सोलेशन प्राईज  इयत्ता दहावी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी-  कु. काळे सिद्धी संतोष तालुका प्राईज 

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना एम.टी.   एस विभाग प्रमुख सौ.कडू.एस.एस, सर्व विषय शिक्षक, प्राचार्य श्री.सोनवणे एस.के उपप्राचार्य श्री. कोकाटे पी.एल व पर्यवेक्षक श्री. पावसे.एम.टी यांचे मार्गदर्शन लाभले. सन 2020-21मध्येएम. टी .एस परीक्षेत एकूण 13 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र धारक

 सर्व यशस्वी विद्यार्थी व व मार्गदर्शक शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री.अरुण कडू पाटील ,स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. श्री .सुरेंद्र खर्डे पाटील ,विभागीय अधिकारी श्री .कन्हेरकर टी.पी, जनरल बॉडी सदस्य श्री रविंद्र देवकर पाटील श्री. रावसाहेब म्हस्के पाटील तसेच सर्व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News