कर्मयोग प्रतिष्ठाण अध्यक्ष पदी अण्णासाहेब बनसोडे तर उपाध्यक्ष पदी विशाल गाढवे यांची निवड.


कर्मयोग प्रतिष्ठाण अध्यक्ष पदी अण्णासाहेब बनसोडे तर उपाध्यक्ष पदी विशाल गाढवे  यांची निवड.

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : कर्मयोग प्रतिष्ठाण या सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या  या संस्थेच्या अध्यक्ष पदी श्री अण्णासाहेब बनसोडे यांची निवड करणाऱ्यात आली, या प्रतिष्ठाण चे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असल्याचे यावेळी आण्णा बनसोडे यांनी सांगितले,संस्थेची कार्यकारिणी खालील प्रमाणे कार्यकारणी  अध्यक्ष -आण्णा बनसोडे, श्री विशाल गाढवे.. (उपाध्यक्ष.),कु अपूर्वा बनसोडे.(. सचिव), श्री.कपील विटेकर  (खजिनदार) सदस्य पदी  श्री भिमा नागरे, महेंद्र गावखरे, सौ. सुरेखा बनसोडे, यांची निवड करण्यात आली असुन  त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत असून आपण करत असलेल्या या सामाजिक कार्यामध्ये आनंद व समाधान मिळत आहे असे सत्कार प्रसंगी अण्णासाहेब बनसोडे यांनी समाधान व्यक्त केले या निवडी बद्दल आ. संग्राम (भैय्या)जगताप लोकनेते आ निलेश लंके मा श्री प्रा माणिकराव विधाते सर,नगर सेवक श्री संपतराव बारस्कर, श्री कुमार भाऊ वाकळे, Dr सागर बोरुडे, नगरसेवक  अशोकराव बडे,  मा. नगरसेवक श्री दत्ता सप्रे, नगरसेवक श्री ऍड राजेश कातोरे,  अमित खामकर, मा नगरसेवक  सुभाष बारस्कर, ऍड किरण कातोरे,श्री प्रदीप पवार साहेब, इंजि.( एम आय डी सी )उद्योजक श्री बाळासाहेब साठे, श्री शहाजी कोरडे, श्री बबनराव कातोरे, उद्योजक श्री जगदीश पिंपळे,श्री बापू साबळे,श्री सतीश चौधरी,श्री रघुनाथ कोल्हे,श्री महेश कांडेकर( ग्रामपंचायत सदस्य ), विष्णूदास शिरसाठ (मिरॅकल सोलुशन्स), श्री आविनाश कांडेकर,  श्री नितिन कोतकर श्री सुभाष टांगल,श्री संतोष भोसले, श्री अक्षय कातोरे,श्री अरविंद बेरड,   श्री शिरीष गिरमकर, श्री भगवान बेरड, श्री संतोष पवार इत्यादीनी अभिनंदन केले आहे,आणि अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रतिष्ठाण चा एक भाग होण्याचा मान मला मिळाला हे माझे अवभाग्य आहे असे गौरव उदगार यावेळी आण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News