विधानभवनासमोर मराठी क्रांती मोर्चाचा ठीया


विधानभवनासमोर मराठी क्रांती मोर्चाचा ठीया

पुणे;आज पुण्यात  मराठा आरक्षणप्रश्नी दोन महत्वाच्या घडामोडी होत आहे एकी कडे मराठा आरक्षण भेटावे म्हणून पुण्यात संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चा ची बैठक होत आहे.तर दुसरीकडे विधान भवन येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच आंदोलन होत आहे.

आज विधान भवन येथे मराठा आरक्षणप्रश्नी मराठा क्रांती ठोक ने आंदोलन केले.आबा पाटलांच्या नेतृत्वात  आंदोलन केले गेले. मराठा आरक्षण प्रकरण भरपूर दिवस त्यावर राज्य सरकार काही निर्णय घेत नसल्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकते मराठा आरक्षण भेटण्यासाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत

मराठी क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते व नेते यांनी आज आयबी विश्नामगृह ते विधानभवनापर्यंत मोर्चा काढला. जर दोन दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चा ने दिला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News