शासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा


शासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा

पुणे: शासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा

संचालक,आरोग्य सेवा डॉ.अर्चना पाटील यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे बदल्या न करता स्वतःच्या घरचे नियम काढून महाराष्ट्र राज्यातील सर्व अधिपरीचारिका त्यांच्यावर अन्याय केला आहे करोना काळात रात्रंदिवस काम करणार्‍या आधीपरिचारिकांना वाली कोण?

 संचालक,आरोग्य सेवा पुणे डॉक्टर अर्चना पाटील यांचा हेकेखोर स्वभाव पुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्या कर्मचार्‍यांवर सूडबुद्धीने वागत आहेत .

 शासनाचे बदलीचे शासन निर्णय व अधिनियम असताना  त्याप्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक असताना संचालक मॅडम यांनी शासनाचे नियम धाब्यावर बसून स्वतःच्याच नियमावलीनुसार बदल्यांचे धोरण अवलंबिले आहे त्यांना निर्णय प्रक्रियेची आणि शासनाच्या बदलांच्या धोरणांची माहिती दिसून येत नाही.

समुपदेशनाने बदली करणे म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याला सोयीच्या ठिकाणी व जवळच्या ठिकाणी बदली करणे आवश्यक असते याबाबतीत डॉ.संजोग कदम, उपसंचालक आरोग्य सेवा पुणे. यांनी मा.संचालक अर्चना पाटील यांचे निर्देश नुसार तुम्हाला शासनाच्या नियमानुसार मुख्यालय ते मुख्यालय बदल्या करता येणार नाही असे सांगण्यात आले. हाच प्रकार महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण आरोग्य विभागा  मध्ये झालेला आहे परंतु भीतीपोटी अधिक अधिकारी व कर्मचारी यांना गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही आणि वरिष्ठ पातळीवर मा.संचालक यांचे संबंध असल्याने याची दक्षता घेतली जात नाही यास्तव संघटने पुढे आंदोलनाशिवाय  पर्याय राहिलेला नाही याबाबत मा.संचालक मॅडम यांना भेटूनही कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही पाटील मॅडम यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मुख्यालय देता येत नाही महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर देता येणे शक्य आहे परंतु त्यांच्या आकलन शक्तीनुसार पुणे महानगरपालिका आणि पिंपरी महानगरपालिका एकच आहे त्यामुळे बदली देण्यात येणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे एक तर स्वतः शासनाची दिशाभूल करून बदल्या अवलंबत आहात आणि त्यामुळे सर्व कर्मचारी वर्ग भीतीच्या सावटाखाली असून आंदोलनाशिवाय आम्हास पर्याय नाही

ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन उर्वरित रिक्त पदांवर मुख्यालय ते मुख्यालय बदली देण्यात यावी या प्रश्न करता आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत परंतु प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. बदली चा कालावधी उलटून गेलेला आहे प्रशासनाबरोबरच बैठका घेऊ नाही आम्हाला वाटत नाही आपण प्रश्न सोडवू शकाल या गैरसोयीचा अंदाज घेऊन आम्ही निकरणीचा इशारा देऊन आमच्या अर्जाची दखल घेतली ना जात नाही असे लक्षात आल्यानंतर आम्ही आमरण उपोषण करता दि.10.08.2021 रोजी बसत आहोत हे जर नियमबाह्य  झाल्यास प्रशासन म्हणून आपण जबाबदार आहात. बदल्या झाल्यानंतर यावर उपाय  काढल्यास आम्हाला कोणताच न्याय  मिळू शकणार नाही. आमच्या कुटुंबाची अवहेलना होऊ नये याकरता  म्हणून तात्काळ  अमरण उपोषणाचे आंदोलन घेत आहोत यात कोणतीही बेकायदा कृत्य आमच्या कडून होणार नाही मात्र नियमबाह्य झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल खाली नमूद केलेल्या मागनि आम्हास मान्य करून द्यावि. मुख्यालय ते मुख्यालय बदली करण्यात यावी मुख्यालयाची व्याख्या स्पष्ट करणे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News