कोल्हार येथे आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह...


कोल्हार येथे आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह...

राज मोहम्मद शेख, कोल्हार प्रतिनिधी

आज सकाळी कोल्हार बुद्रुक येथील प्रवरा नदिवरील जुन्या पुलावर निबे वस्ती च्या समोर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. सदरची घटना कळताच कोल्हार पोलीस स्टेशनचे श्री.लबडे साहेब व श्री कुसळकर साहेब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृत व्यक्ती जवळील सामानाची पीशवी तपासली असता त्यात मिळुन आलेल्या डायरीवरून त्यांनी मृत व्यक्तीकोन आहे याचा शोध लावला.

 सदर मृत व्यक्तीचे नाव हे किसन यादवराव साबळे असुन ते मु/पो- पानेवाडी, ता- घनसांगवी, जिल्हा- जालना येथील होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News