नगरमध्ये विजय शंकर मंदिरात श्रीगणेश,कार्तिक,शिव,पार्वती मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना


नगरमध्ये विजय शंकर मंदिरात श्रीगणेश,कार्तिक,शिव,पार्वती मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत)

स्टेट बँक रोड,जीपीओ समोरील विजय शंकर मंदिरात श्रीगणेश,कार्तिक,शिव,पार्वती मूर्तीची विधिवत  प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.पहाटेपासूनच मंदिरात श्रीगणेश अथर्व शीर्ष पठण,रुद्राभिषेक,जलाभिषेक,११ जोडप्यांच्या हस्ते होमहवन,महाआरती करण्यात आली.याप्रसंगी विजय शंकर मंदिराचे भक्त मंडळाचे सर्व सदस्य उपस्तिथ होते.मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी कोरोनाचे नियमांचे काटेकोर पालन करून सामाजिक आंतर पाळण्यात आले.महाआरती नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी मंदिराचे पुजारी राजेंद्र राजमाने,रामदास नवसुपे,अनिल कसकर डी. एन ,पवार. विजय गुंदेचा,पत्रकार संजय सावंत,शिवनारायण वर्मा,संजय नामदे,संभाजी आहेर,नंदूभाऊ चोथे,संजय धुपधरे,तपश कुलकर्णी,विष्णू (आण्णा) पवार आदी उपस्तिथ होते.

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News