महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा उपक्रम छान तर वाहतूक नियंत्रक एम.डी.साळवे यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद - आमदार निलेश लंके


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा उपक्रम छान तर   वाहतूक नियंत्रक एम.डी.साळवे यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद  - आमदार निलेश लंके

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

          पारनेर तालुक्यातील जाणसामान्याचा गळ्यातील टाईत म्हणजे लोकनेते आमदार निलेश लंके यांनी सदिच्छा भेट देऊन सदर महाराष्ट्र राज्य परिव्हान महामंडळ यांच्या वाहतूक व्यवस्था व नियोजन याची नगर - दौंड महामार्गवरील केली पाहणी.याप्रसंगी लोकनेते आमदार निलेश लंके यांनी शिरूर श्रीगोंदा या दोनीही आगार व्यवस्थापक यांचं आभार मानत प्रत्येक्ष कामावर कार्यरत असलेल्या वाहतूक नियंत्रक एम.डी.साळवे यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद ..! असल्याचे याप्रसंगी लोकनेते आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.

             याप्रसंगी आगार प्रमुख श्रीगोंदा प्रवीण शिंदे, स्थानक प्रमुख अहिरे,रोहित रोकडे,वाहतूक नियंत्रक शंकर ढवळे यांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News