शिरूर येथे साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती उत्सवामध्ये साजरी


शिरूर येथे साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती उत्सवामध्ये साजरी

शिरूर |  प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

            शिरूर येथील सिदार्थ नगर येथे मातंग एकता आंदोलन शिरूर शाखेच्या वतिने साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती उत्सवामध्ये साजरी करण्यात आली .

          मातंग एकता आंदोलन संघटनेचे तालुका अध्यक्ष राजा भाऊ पाटोळे यांच्या शुभहस्ते प्रातिमेचे पुजन करुण पुष्पहार अर्पण करण्यात आला .

     याप्रसंगी भिमछावा संघटनेचे अध्यक्ष गोरख ससाणे बहुजन समाज पार्टीचे पंडित ससाणे लहुजी शक्ती सेनेचे बंटी जोगदंड,झोपडपटटी सुरक्षा दलाचे विजय जगधने चेतन साठे,मयुर भोसले,पत्रकार बाळासाहेब ससाणे,

शिवाजी पवार, अविनाश शिंदे, सचिन बागवे, दिनेश ससाणे, विशाल साठे, प्रकाश डांबळे, कैलास रिठे आदिसह अनेक कार्यकर्ते व सिदार्थ नगर नागरिक उपस्थित होते .

            कार्यक्रमाचे आयोजन भाऊसाहेब जाधव काका पाटोळे अविनाश शिंदे शिवाजी पवार सागर शिंदे श्रीकांत बागवे रेखाताई पाटोळे दिपालीताई जाधव संगीता बागवे यांनी केले तर सुत्रसंचालन अविनाश शिंदे यांनी केले व आभार शहर अध्यक्ष सतिष बागवे यांनी केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News