रविंद्र नाईक चौक शाखेच्या वतीने मदतीचा दूसरा टप्पा रवाना.


रविंद्र नाईक चौक शाखेच्या वतीने मदतीचा दूसरा टप्पा रवाना.

छायाचित्र :दुसर्‍या टप्प्याची मदत रवाना करतांना मान्यवर.

शिवसेना कसबा मतदार संघ रविंद्र नाईक चौक शाखेने “मदत एक कर्तव्य”या भावनेतून आज कोकणवासीयांवर जे अस्मानी संकट कोसळले आहे  त्यासाठी मदतीचा दूसरा टप्प्याची गाडी  नगरसेवक विशालदादा धनवडे यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून पाठविण्यात आली. रविंद्र नाईक शाखा चौक येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मुकुंद चव्हाण(उपविभाग प्रमुख),सुमित जाधव (प्रभाग प्रमुख) सागर गायकवाड(प्रभाग प्रमुख),शुभम दुगाने,सोहम जाधव,संतोष मुसळे,विराज सांगळे,अद्वैत गोडसे,करण कुंटे,अरबाज शेख. आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन दत्ताभाऊ जाधव(माजी विभाग प्रमुख)यांनी केले.जाहिरात
Search
विडिओ
Recent News