अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिबीर.


अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिबीर.

छायाचित्र :नेत्र तपासणी शिबीर प्रसंगी मान्यवर.

महाराष्ट्र राज्याचे ऊपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. याचे आयोजन सोनालीताई उजागरे यांनी केले. विजय संस्कृतिक भवन लोअर इंदिरा नगर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक सोनालीताई उजागरे,राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप,महिला शहर अध्यक्ष मृणालिनीताई वाणी,पुणे शहर ओबीसी सेल अध्यक्ष संतोष नांगरे,पुणे शहर उपाध्यक्ष सचिन पासलकर,वैशाली खोपटकर,डॉ.प्राजक्ता जाधव,रूपाली बिबवे,किरण सातपुते,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन विक्रम भोसले तर तांत्रिक संचालन पवार चॅरिटेबल ट्रस्टने केले.    जाहिरात
Search
विडिओ
Recent News