पुण्यात अखिल लोहिया नगर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समितीतर्फे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०१वी जयंती उत्साहात संपन्न


पुण्यात अखिल लोहिया नगर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समितीतर्फे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०१वी जयंती उत्साहात संपन्न

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी

पुणे- प्रभाग क्रमांक १९ लोहिया नगर येथे लोकशाहीर साहित्यरत्न डॉ .अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली भा.ज.पा.युवार्मोचाचे  सरचिटणीस कसबा मतदार संघ युवानेते शंतनु बाप्पुसाहेब कांबळे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा शहर मातंग समाज लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे १०१ वी जयंती महोत्सव पुतळा समिती सदस्य गणेश अडागळे ,अखिल लोहिया नगर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समिती अध्यक्ष गुलाब शिंदे , संतोष शिंदे, साईनाथ कसबे, विकास मांढरे, संदीप थोरात, सचिन कुरणे,राजु कुरापट्टी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीमुळे सरकारचे सर्व नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News