पुणे शहराला पाणीपुरवठा करणार पानशेत धरण 100टक्के भरले


पुणे शहराला पाणीपुरवठा करणार पानशेत धरण 100टक्के भरले

पुणे: पानशेत धरण मंगळवारी सायंकाळी 100 टक्के भरले यामुळे रात्री अकरा वाजता  600 क्‍युसेकने पाणी सोडले गेले दरम्यान गेल्या आठवड्यात धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू होता.

मात्र पाऊस कमी झाल्यामुळे मंगळवारी पहाटे विसर्ग बंद करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी स्वरूपात असल्याने खडकवासला धरणांमधील विसर्ग सोमवारी उशिरा रात्री आठ वाजता पूर्णपणे बंद करण्यात आला.

यानंतर खडकवासला धरण रात्रीच्या सुमारास 95 टक्के भरले होते .पावसाचा जोर बघून सोमवारी खडकवासला धरणामधून मुठा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. काल मंगळवार त्या जाण्याची मुळीच 27. 90 ते 95 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील यांनी माहिती दिली. धरण साखळी मधील 4 धरणाची एकूण साठवण क्षमता  30.40 टी एम सी आहे . आज अखेर धरणात 30.70 टीएमसी म्हणजे 95.20 टक्के पाणी साठा जमा झाले आहे आणखी 3.40 पीएमसी पाणी जमा झाले की 4  धरणे शंभर टक्के भरणार आहेत.

धर्मेन खडकवासला धरणातून सुमारे चार टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले जाणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News