जॉयसीलन डीकोस्टा यांच्या स्मृतीपित्यर्थ घेतलेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


जॉयसीलन डीकोस्टा यांच्या स्मृतीपित्यर्थ घेतलेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड येथील जॉयसीलन डिकोस्टा यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचे उद्धाटन नागरिक हित संरक्षण चे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले होते, या शिबिराला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे एम डी ग्रुपच्या आयोजकांनी सांगितले आहे, या शिबिरामध्ये,ड्रायव्हिंग लायसन्स,पॅन कार्ड, मतदान कार्ड, ऑन लाईन फॉर्म भरणे इत्यादी कामे मोफत उपलब्ध करून दिली आहेत,या शिबिरामध्ये ड्रायव्हिंग चे कचे (शिकाऊ)लायसन्स तेहतीस, पॅन कार्ड तीस तर मतदान कार्ड 25 करून देण्यात आले आहेत,या कार्यक्रमाला लुईजा डिकोस्टा,राणी विपत,रिंकू डिकोस्टा,संध्या गोहे,नायनसी डिकोस्टा,अर्पणा डोंगरे,एनथोनी डिकोस्टा,एडवड डिकोस्टा,विशाल हरगुडे,जेकब फ्रान्सिस,रोहित डोंगरे,विनीत हरगुडे,नितीन परमार,वसीम शेख,मनोहर परब,संतोष रोडे,प्रणिल पग्गी,हर्षद सय्यद,अमित विपत,गोल्डी डेनियल,इस्माईल पठाण इत्यादी मान्यवरांनी या शिबिराला उपस्थिती लावली होती.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News