महीलांच्या गळ्यातील मंगलसूत्र ओढून चोरुन घेवून जाणारा सराईत गुन्हेगार कोतवाली पोलीसांकडुन २४ तासाचे आत जेरबंद


महीलांच्या गळ्यातील मंगलसूत्र ओढून चोरुन घेवून जाणारा सराईत गुन्हेगार कोतवाली पोलीसांकडुन २४ तासाचे आत जेरबंद

अहमदनगर ( प्रतिनिधी संजय सावंत )

महीलांच्या गळ्यातील मंगलसूत्र ओढून चोरुन घेवून जाणारा सराईत गुन्हेगार  नाव ज्ञानदेव हरीभाऊ चेडे वय -३७ वर्षे मुळ रा- पुणेवाडी ता पारनेर जि अहमदनगर हल्ली रा- हनुमान नगर शुभलक्ष्मी हॉटेल जवळ अरणगाव रोड अहमदनगर

कोतवाली पोलीसांकडुन २४ तासाचे आत जेरबंद

दिनांक ०२/०८/२०२१ रोजी दुपारी १२.०० वा चे सुमारास फिर्यादी नामे शांताबाई सोपान मोरे वय -६५ वर्ष धंदा- शेती , रा- चाळुज बायपास वाळुज ता नगर जि अहमदनगर हे त्यांची बहीण कलाबाई असे राहुरी या ठिकाणी नाकाचे हाडाचे ऑपरेशन करण्यासाठी जाण्यासाठी माळीवाडा बस स्टॅन्ड मध्ये राहुरी येथे जाणारी बस पाहण्यासाठी जात असतांना एक अनोळखी इसमाने ओळख नसतांना मी तुम्हाला ओळख आहे तसेच मी बाळंज गावचा तलाठी आहे असे म्हणून तुमचे बॅकचे पिकविम्याचे ७०००० / -रुपये आलेले आहेत असे सांगून तिला रिक्षामध्ये बळजबरीने बसवून पुणे स्टॅन्डचे पाठीमागे रिक्षामध्ये घरावून घेवून जावून तिचेकडून २००० / - रु रोख स्वकम घेवून त्यानंतर तिच्या गळ्यातील ६४ मनी असलेली सोन्याची पोत ३५००० / - रु किंमतीची बळजबरीने चोरुन घेवून गेला आहे . वैगरे मजकुराच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशना ५५३/२०२१ भादवि कलम ३६५,३ ९ २ प्रमाणे दिनांक ०२/०८/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गुन्हा दाखल होताच मा पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांवकर साो . यांनी अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल सो , मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल ढुमे सो , यांचे मार्गदर्शना खालील तात्काळ तपासाची चक्रे फिरवुन गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तपासाबाबत आदेश दिल्याने गुन्हें शोध पथकाचे पोलीस अंमलदार हे माळीवाडा भागात आरोपींचा शोध घेत असताना मा पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांवकर सो यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की गुन्हयातील आरोपी हा अरणगाव परीसरात आला आहे . अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे यांना तसे आदेश दिल्याने मिळालेल्या गुप्त बातमीनुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हयातील सशंयित आरोपी यांनी मोठया शिताफिने तात्काळ ताव्यात घेतले असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांस अधिक विश्वासात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ज्ञानदेव हरीभाऊ चेडे वय -३७ वर्षे मुळ रा- पुणेवाडी ता पारनेर जि अहमदनगर हल्ली रा- हनुमान नगर शुभलक्ष्मी हॉटेल जवळ अरणगाव रोड अहमदनगर असे असल्याचे सांगुन सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे . त्याचे ताब्यात गुन्हयातील मिळालेला मुददेमाल खालीलप्रमाणे १ ) ३५००० / - रु . किमतीची एक ६४ मणी जुवाकिंअं २ ) २००० / - रु रोख रक्कम त्यामध्ये ५०० / -रु चार नोटा . सदर आरोपी याच्या विरुध्द यापुर्वी कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . ०१ ) । गुरनं ३११/२०१३  भा द वि कलम ३७ ९ प्रमाणे ०२ ) गुरनं ३१४/२०१३ भाद वि कलम ३७ ९ प्रमाणे 02 ) गुर नं ३२४/२०१२ भा द वि कलम ३७ ९ , ३४ प्रमाणे आळेफाटा पोलीस स्टेशन ०४ ) गुरनं १००/२०१७ भा दवि कलम ४२०,४१ ९ , १७७ प्रामणे ०५ ) पारनेर पोलीस स्टेशना गुरनं ४२०,४०६ प्रमाणे ०६ ) गुरनं २४ ९ / २०२० मा द वि कलम ४२० प्रमाणे ०८ ) गुर नं ३ ९ २ / २०२० भादवि कलम ४२० प्रमाणे ० ९ ) गुरनं २४५/२०२१ मा द वि कलम ४२० प्रमाणे १० ) गुरनं ३८ ९ / २०२१ भा द थि कलम ४२० प्रमाणे सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक मनोज पाटील साो , मा.अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल साो , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विशाल ढुमे . यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांकर सो , पोसई मनोज कचरे , पो.ना. योगेश भिंगारदिवे , पो.ना नितीन शिंदे , पो.ना सागर पालवे , पौना नितीन गाडगे , पो.ना शाहीद शेख , पो.ना बंडु भागवत , पोना भारत इंगळे , पो.को सुजय हिवाळे , पोकॉ तान्हाजी पवार , पो.कॉ सुमित गवळी , पो.कों कैलास शिरसाठ , पो.कॉ प्रमोद लहारे , पो.का सोमनाथ राऊत , पो.कॉ सुशील वाघेला यांनी केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News