अखिल भारतीय विद्यार्थी परिषद येरवडा भाग कार्यकर्ता एकत्रीकरण व नुतन नगर कार्यकारिणी २०२१-२०२२ ची घोषणा


अखिल भारतीय विद्यार्थी परिषद   येरवडा भाग कार्यकर्ता एकत्रीकरण व नुतन नगर कार्यकारिणी २०२१-२०२२ ची घोषणा

पुणे:आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद येरवडा भाग कार्यकर्ता एकत्रीकरण व नुतन नगर कार्यकारिणी २०२१-२०२२ ची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित पुणे महानगर संघटन मंत्री शुभम अग्रवाल यांनी कार्यक्रमाची प्रस्थावना मांडली. तसेच येरवडा भाग संयोजक शुभम बावचकर यांनी मागील वर्षात झालेले विविध उपक्रम व सेवा कार्यांची माहिती दिली. 

या कार्यक्रमात भागातील ३ नगर कार्यकरणीची घोषणा करण्यात आली. लोहगाव नगर ,येरवडा नगर, वाघोली नगर आजच्या कार्यक्रमात देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजना बद्दल मत व्यक्त करण्यात आले. घोषित झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून अभाविप प्रदेश सह मंत्री अनिल ठोंबरे यांनी या कार्यक्रमाचा समारोप केला .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News