तूर्तास पुण्यातील निर्बंध शिथिल नाहीत:- दिलीप वळसे पाटील


तूर्तास पुण्यातील निर्बंध शिथिल नाहीत:- दिलीप वळसे पाटील

पुण्यातील कोरोना निर्बंध तूर्तास शिथिल होणार नाहीत. पुण्यामधील लसीकरण सुरू आहे मात्र पूर्णतः लसीकरण व्हावे यावरती आमचा जोर असेल.पुणे हा झोन तीन मध्ये आहे त्यामुळे पुण्यातील निर्बंध शिथिल करता येणार नाहीत.

मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत एक दोन दिवसात चर्चा सुरू आहे आणि पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याचे आदेश देण्याबाबत त्यामध्ये सकारात्मकता असेल.

पुण्यात कौन्सिल हाल कोव्हिडं आढावा बैठक गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  येथे पार पडली     त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे यांनी पत्रकारांशी  संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News