विश्व हिंदू परिषदेची कार्यकारिणी जाहीर


विश्व हिंदू परिषदेची कार्यकारिणी जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) -विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली विश्व हिंदू परिषदेची जिल्हा बैठक सम्पन्न झाली.या बैठकीत नगर जिल्हा विश्व हिंदू परिषदेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यावेळी कार्याध्यक्ष अँड जय भोसले,प्रांत धर्मप्रसार सह प्रमुख मिलिंद मोभारकर,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,प्रांत सेवा विभाग प्रमुख डॉ.प्रदीप उगले,मठ मंदिर समितीचे हरिभाऊ डोळसे,प्रांत मीडिया प्रमुख अमोल भांबरकर आदी उपस्तिथ होते.   नगर जिल्हा विश्व हिंदू परिषदेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हासह मंत्री-गौतम कराळे,जिल्हा कोषाध्यक्ष-मुकुल गंधे,जिल्हा समरसता प्रमुख-ज्ञानेश्वर मगर,शहर मंत्री-श्रीकांत नांदापूरकर,बजरंग दल जिल्हा संयोजक -भरत थोरात,जिल्हा गोरक्ष प्रमुख- दीपक फुलडहाळे,जिल्हा धर्मचार्य प्रमुख-रवींद्र महाराज चत्तर,कार्यालय प्रमुख-राजेंद्र चुंबळकर,केशव नगर प्रखंड मंत्री-अनिल राऊत,नगर शहर गोरक्ष प्रमुख-दीपक वांढेकर,शहर सेवा विभाग प्रमुख-मोहन पोकळे,बजरंग दल सह संयोजक-तुषार मुळे,रोहन आकडे,शहर सत्संग प्रमुख-मछिंद्र चौकटे,पारनेर तालुका बजरंगदल संयोजक-दीपक उंडे,पाथर्डी तालुका प्रखंड मंत्री-देविदास पवार आदींची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News