अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या अवैध शस्त्र शोथ मोहिमेअंतर्गत ८१ गुन्हेगारांना चेक करुन एकूण ७ गावठी कट्टे , ८ जिवंत काडतूसे व ३ तलवारी जप्त करुन एकूण १४ गुन्हेगार जेरबंद .


अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या अवैध शस्त्र शोथ मोहिमेअंतर्गत ८१ गुन्हेगारांना चेक करुन एकूण ७ गावठी कट्टे , ८ जिवंत काडतूसे व ३ तलवारी जप्त करुन एकूण १४ गुन्हेगार जेरबंद .

अहमदनगर ( प्रतिनिधी संजय सावंत )

अहमदनगर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी घटनामध्ये गुन्हेगारांकडून वारंवार गावटी कट्ट्याचा वापर होत असल्यामूळे व प्रामुख्याने जिल्ह्यातील नेवासा , श्रीरामपूर व राहुरी या तालुक्यामध्ये गावटी कट्टयांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत असल्याने मा . पोलीस अधीक्षक सो , अहमदनगर यांनी जिल्ह्यामध्ये अग्निशस्त्रांचा वापर करुन गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित करुन कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या . त्याप्रमाणे श्रीरामपूर , नेवासा व राहुरी तालुक्यातील ८१ सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करुन सदर गुन्हेगारांचे मा . उपविभागीय दंडाधिकारी , श्रीरामपूर व अहमदनगर यांचेकडून सर्च वॉरंट घेण्यात आले होते . त्यानंतर मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांचे आदेशानुसार मा . सौरभ कुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्रीमती दिपाली काळे मॅडम , अपर पोलीस अधीक्षक , श्रीरामपूर तसेच श्री . संदीप मिटके , उपविभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपूर व श्री . सुदर्शन मुंडे , उपविभागीय पोलीस अधिकारी , शेवगाव व श्री . बाजीराव पोवार , पोनि / नियंत्रण कक्ष तथा पोलीस उपअधिक्षक , मुख्यालय , अ.नगर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि अनिल कटके , स्थागुशा , अ.नगर , पोनि / रणजित डेरे , पोनि मसूद खान , पोनि / विजय करे , पोनि / संजय सानप , पोनि / नंदकूमार दुधाळ , सपोनि / सोमनाथ दिवटे , सपोनि / रामचंद्र करपे , सपोनि / सचिन बागूल , पोसई गणेश इंगळे यांचेसह जिल्ह्यातील २५ पोलीस उपनिरीक्षक व ३५० पोलीस अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करण्यात आले . त्यानंतर आज दि . २ ९ / ०७ / २०२१ रोजी सकाळ पासून पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी श्रीरामपूर , नेवासा व राहूरी तालुक्यामध्ये कारवाई करुन ८१ गुन्हेगारांच्या घरझडत्या घेवून अवैध शस्त्राचा शोध घेण्यात आला . सदर कारवाई दरम्याण खालील प्रमाणे गुन्हेगारांना अवैध शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे . १ ) आकाश उर्फ देवा जालिंदर लष्करे , रा . संभाजीनगर , नेवासा फाटा , ता . नेवासा २ ) रितेश पुनमचंद साळवे , रा . मक्तापूर , ता . नेवासा ३ ) शुभम विश्वनाथ गर्जे , रा . वडुले , ता . नेवासा ४ ) लक्ष्मण सहादू अडांगळे , रा . गंगानगर , ता . नेवासा ५ ) शाहरुख युनूस पटेल , वय- २५ वर्षे , रा . संजयनगर , वार्ड नं . २ , श्रीरामपूर ६ ) अनिल बाळू इरले , रा . देवळाली प्रवरा , ता . राहूरी , ७ ) कैलास राम धोत्रे , रा देवळाली प्रवरा , ता . राहूरी ८ ) काशिनाथ बबन शिंदे , वय -३५ वर्षे , रा . वैदूवाडी , सावेडी , अहमदनगर ९ ) शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख , रा . घोडेगाव , झोपडपट्टी , ता . नेवासा १० ) अनिल कचरु साळूके , रा . जाधव गल्ली , गंगापूर , औरंगाबाद ११ मयूर दिपक तावर , रा . वार्ड नं . ३ , श्रीरामपूर १२ ) नागेश पाराजी जाधव , रा . त्रिंबकपूर , देवळाली प्रवरा , ता . राहुरी १३ ) सिध्दार्थ अशोक पठारे , रा . झोडेगांव , ता . गंगापूर , जि . औरंगाबाद १४ ) एक विधीसंघर्षित बालक वरील नमुद आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून ७ गावठी कट्ट , ८ जिवंत काडतूसे व ३ तलवारी असा एकूण २,१३,१०० / -रु . किं . ची अवैध शस्त्रे जप्त करण्यात आलेली असून सदर बाबत गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही चालू आहेताब्यात घेण्यात आलेल्या वरील नमुद गुन्हेगारापैकी खालील आरोपी विरुध्द यापुर्वी दरोडा , जबरी चोरी , मारामारी , खूनाचा प्रयत्न , अवैधरित्या शस्त्र बाळगणे , विनयभंग , चोरी , दरोड्याची तयारी करणे अशा गंभीर स्वरुपाचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . १ ) अशोक उर्फ देवा जालिंदर लष्करे , रा . संभाजीनगर , नेवास फाटा याचे विरुध्द दाखल गुन्हे १ ) नेवासा पो.स्टे . गुरनं . १७२१/२०१८ , भादवि कलम ३२४ २ ) नेवासा पो.स्टे . गुरनं . १ ४५२/२०१८ , भादवि कलम ३०७ ३ ) नेवासा पो.स्टे . गुरनं . १ १७१/२०२१ , भादवि कलम १४३ , ३२३ सह आर्म अँक्ट कलम ३/२५ ४ ) शनिशिंगणापूर पो.स्टे . गुरनं . १ ४२/२०२० , भादवि कलम ३०७ २ ) आरोपी रितेश पुनमचंद साळवे , रा . मक्तापूर , ता . नेवासा याचे विरुध्द दाखल गुन्हे १ ) नेवासा पो.स्टे . गुरनं . 1 २५७/२०१६ , भादवि कलम ३ ९ ७ २ ) नेवासा पो.स्टे . गुरनं . 1 २६६/२०१६ , भादवि कलम ३५७ ३ ) नेवासा पो.स्टे . गुरनं . ॥ ११/२०१५ , आर्म अॅक्ट कलम ३/२५ ४ ) नेवासा पो.स्टे . गुरनं . 1 ०६/२०२१ , भादवि कलम ३७६ , ३६३ ३ ) आरोपी शुभम विश्वनाथ गर्ज , रा . वडूले , ता .नेवासा याचे विरुध्द दाखल गुन्हे १ ) नेवासा पो.स्टे . गुरनं . 1 १७१/२०१७ , भादवि कलम १४३ , ३२३ सह आम ॲक्ट कलम ३/२५ २ ) नेवासा पो.स्टे . गुरनं . 1 ६८४/२०१८ , भादवि कलम ३५४ ३ ) नेवासा पो.स्टे . गुरनं . १ ९ ७१ / २०२० , भादवि कलम ३ ९ ५ ४ ) नेवासा पो.स्टे . गुरनं . 1 २८१/२०२१ , भादवि कलम ३०७ ५ ) नेवासा पो.स्टे . गुरनं . २८५/२०२१ , भादवि कलम १८८ ४ ) आरोपी लक्ष्मण सहादू अडागळे , रा . गंगानगर , ता . नेवासा याचे विरुध्द दाखल गुन्हे १ ) नेवासा पो.स्टे . गुरनं . ॥ ५५/२०१४ , आर्म अॅक्ट कलम ३/२५ २ ) नेवासा पो.स्टे . गुरनं . १ ४१०/२०२० , भादवि कलम ३७ ९ ५ ) आरोपी शाहरुख युनूस पटेल , रा . संजयनगर , श्रीरामपूर याचे विरुध्द दाखल गुन्हे १ ) श्रीरामपूर शहर पो.स्टे . गुरनं . 1 ५०५/२०२१ , भादवि कलम ३०७ सह आर्म अॅक्ट कलम ३/२५ ६ ) आरोपी काशिनाथ बबन शिंदे , रा . वैदूवाडी , सावेडी , अ.नगर याचे विरुध्द दाखल गुन्हे १ ) तोफखाना पो.स्टे . गुरनं . १ ३३/२००७ , भादवि कलम ३४३ , ३४७ , ३३६ , ५०४ २ ) तोफखाना पो.स्टे . गुरनं . १ ३४०/२००६ , भादवि कलम ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ ३ ) तोफखाना पो.स्टे . गुरनं . ॥ १७ ९ / २०१७ , म.ज.का.कलम १२ ( अ ) प्रमाणे ४ ) भिंगार पो.स्टे . गुरनं . ॥ १४७/२०२१ , म.ज.का.कलम १२ ( अ ) प्रमाणे ७ ) शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख , रा . घोडेगाव , ता . नेवासा याचे विरुध्द दाखल गुन्हे १ ) एमआयडीसी पो.स्टे . गुरनं . 1 २२७/२०१५ , भादवि कलम ३ ९ ५ , ३ ९ ७ , ४२७ सह आर्म अॅक्ट कलम ४/२५ २ ) सोनई पो.स्टे . गुरनं . ५६ / २०१ ९ ६ , भादवि कलम ३५४ , ३२३ , ३२४ ३ ) सोनई पो.स्टे . गुरनं . ७७/२०१६ , भादवि कलम ३२४ , ५०४ , ५०६ ४ ) सोनई पो.स्टे . गुरनं . १ ९ ८ / २०१६ , भादवि कलम ३ ९९ , ४०२ ५ ) सोनई पो.स्टे . गुरनं . 1 ११०/२०१६ , भादवि कलम १४३,१४७,१४८,१४ ९ , सह आर्म अॅक्ट कलम ३/२५ ६ ) सोनई पो.स्टे . गुरनं . 1८८/२०१७ भादवि कलम ३ ९ ५ ३ ९ ४ सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांचे आदेशाने श्री . सौरभ कुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व श्रीमती दिपाली काळे मॅडम , अपर पोलीस अधीक्षक , श्रीरामपूर मार्गदर्शनाखाली श्री . संदीप मिटके , उपविभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपूर विभाग , श्री . सुदर्शन मुंढे , उपविभागीय पोलीस अधिकारी , शेवगांव विभाग , श्री . बाजीराव पोवार , पोनि / नियंत्रण कक्ष तथा पोलीस उपअधिक्षक , मुख्यालय , अ.नगर श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर व संबधित पो.स्टे . चे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस मुख्यालय , अहमदनगर येथील पोलीस अंमलदार यांनी संयुक्तरित्या केलेली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News