21 ,22 वयोगटासाठी 50 टक्के फी कपात करावी - कालिदास जाधव


21 ,22 वयोगटासाठी 50 टक्के फी कपात करावी - कालिदास जाधव

पुणे:अतोनाथ प्रयत्न करून सुप्रीम कोर्टात पालकांनी  न्याय मिळवला 15 टक्के फी कपाटीला तात्पुरती स्थगिती भेटली आहे.ही फी वय वर्षे 21 व 20 अकॅडमी वयोगटासाठी लागू केली आहे.

21 ,22 वयोगटासाठी जी फी पंधरा टक्के कपात केली आहे. ती 50 टक्के फी कपात करावी अशी मागणी पालक संघ वारजे चे अध्यक्ष कालिदास जाधव यांनी केली आहे. कारण बहुतेक शाळांची नफेखोरी ही 200 पटीने आहे.ज्या  प्रायव्हेट शाळा आहेत त्या खूप वर्ष भरपुर पैसे कमवत आहेत. कोरोनाच्या या पॅनेडमिक काळात पालकांचा विचार करून शाळांनी काय प्रमाणात पालकांना सूट द्यावी अशी मागणी कालिदास जाधव यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News