शोषीत पिडीत व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कायम लढत राहिले पाहिजे - संतोष गायकवाड


शोषीत पिडीत व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कायम लढत राहिले पाहिजे - संतोष गायकवाड

 दिनांक २8/०७/२ ०२१ रोजी संतोषभाऊ  गायकवाड ( युवा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश , दलित पँथर  ) , श्रीकांतदादा लोणारे ( केंद्रीय  कोषाध्यक्ष ) यांच्या उपस्थितीत  दादाराव गायकवाड यांची उस्मानाबाद जिल्हा संघटक पदी व अमोल वऱ्हाडे यांची पुणे जिल्हा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पदी तसेच राहुल ससाणे यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.  यावेळी  विकास कांबळे ( अध्यक्ष - खडकवासला विधानसभा ) व  दलित  पँथर चे  पदाधीकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते. 

याप्रसंगी संतोष गायकवाड यांनी पँथर च्या कार्यपद्धती विषयी आपली भूमिका मांडली तसेच श्रीकांतदादा लोणारे यांनी पँथर सर्व सामान्य माणसांचा आवाज झाली पाहिजे . व शोषीत पिडीत व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कायम लढत राहिले पाहिजे अशी भूमिका  मांडली .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News