पूरग्रस्तांसाठी युवा नेतृत्व गौरव घुले यांचा पुढाकार


पूरग्रस्तांसाठी युवा नेतृत्व गौरव घुले यांचा पुढाकार

पुणे: चिपळूण रत्नागिरी महाड कोल्हापूर सांगली या भागात मुसळधार पावसामुळे लोकांचे नुकसान झाले आहे त्या भागातील लोकांची घरे पाण्यात वाहून गेले आहेत धान्य कपडे नाहीत अशांसाठी विभागातील युवा नेतृत्व गौरव घुले यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यांच्या यासाठी कार्यरत ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी आपल्या परीने मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी कार्यालयात संपर्क साधावा असे युवा नेतृत्व गौरव घुले यांनी सांगितले आहे.

त्यांना कोणीही मदत करायची असेल त्यांनी  8898897337 या नंबर वर संपर्क साधावा ज्यांना मदत करायची असेल त्यांनी गौरव घुले यांच्या महेश सोसायटी दत्त मंदिर मधील कार्यालयात सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पूरग्रस्त लोकांसाठी ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या आणून द्याव्यात. असे गौरव घुले यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News