महाड पोलादपूर दरडग्रस्ताच्या मदतीसाठी एफ सी.रोड व्यापारी संघटना, सुदर्शन मित्र मंडळ यांची मदत

महाड पोलादपूर दरडग्रस्ताच्या मदतीसाठी  एफ सी.रोड व्यापारी संघटना, सुदर्शन मित्र मंडळ यांची मदत

पुणे:महाड पोलादपूर दरडग्रस्ताच्या मदतीसाठी

एफ सी.रोड व्यापारी संघटना, सुदर्शन मित्र मंडळ संस्था(एफ सी रोड)अध्यक्ष शामभाऊ मारणे, मयूरशेठ उत्तेकर मित्र परिवार यांचा तर्फे १००० लेडीज जॅकेट,१००० लेडीज टॉप, १००० लहान मुलांचे स्वेटर, १००० लेडीज चप्पल, बाळासाहेब बोडके(मा.स्थायी समिती अध्यक्ष) यांचा मार्फत चिपळूणला रवाना

जाहिरात
Search
विडिओ
Recent News