विशेष पोलीस महानिरीक्षक साो , नाशिक परिक्षेत्र , नाशिक व मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाई कामी राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत १४ ठिकाणी छापे टाकून २,३७,७३० / -रु . किं . चा मुद्देमाल जप्त , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई .


विशेष पोलीस महानिरीक्षक साो , नाशिक परिक्षेत्र , नाशिक व मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाई कामी राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत १४ ठिकाणी छापे टाकून २,३७,७३० / -रु . किं . चा मुद्देमाल जप्त , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई .

अहमदनगर (.प्रतिनिधी संजय सावंत )  मा . विशेष पोलीस महानिरीक्षक सो , नाशिक परिक्षेत्र , नाशिक यांचे आदेशाने व मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाईची विशेष मोहीम राबवून दि . २४/०७/२०२१ ते दि . २६/०७/२०२१ चे दरम्याण १४ ठिकाणी छापे टाकून एकूण २,३७,७३० / -रु . किं . चा मुद्देमाल गावठी हातभट्टीची तयार दारु , कच्चे रसायन भट्टीची साधने , देशी विदेशी दारु जप्त करुन खालील प्रमाणे १८ आरोपी विरुध्द शेवगाव , श्रीरामपूर शहर , राहूरी , श्रीरामपूर तालूका , तोफखाना , पारनेर व नगर तालूका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत


सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे उपनिरीक्षक गणेश इंगळे ,हेड कॉन्स्टेबल दत्तात्रेय हिगडे पोना/ योगेश सातपुते पोना/कमलेश पाथरूड पोना/ विनोद मासाळकर ,पोना/शिवाजी ढाकणे,पोना/लक्ष्मण खोकले,पोना/जालिंदर माने, पोना/संदीप पवार पोना/शंकर चौधरी,पोना/संदीप घोडके,पोकॉ/दीपक शिंदे,पोकॉ/रविकिरण सोनटक्के पोकॉ/संभाजी कोतकर या पथकाने १ ) शेवगांव पो.स्टे . गुरनं . ॥ ४३३/२०२१ ,म.प्रो.का.कलम ६५ ( फ ) , ( क ) , ( ड ) , ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - २०,००० / -रु . किं . ची गावटी दारु , कच्चे रसायन व भट्टीची साधने आरोपीचे नांव : - अंकूश नाना पवार , वय- ५० वर्षे , रा . आदर्शनगर , सोनेसांगवी , ता . शेवगाव २ ) शेवगांव पो.स्टे . गुरनं . ॥ ४३२/२०२१ , म.प्रो.का.कलम ६५ ( फ ) , ( क ) , ( ड ) , ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - २ ९ , ५०० / -रु . किं . ची गावटी दारु , कच्चे रसायन व भट्टीची साधने आरोपीचे नांव : - १ ) ज्ञानेश्वर गंगाधर चव्हाण , रा . आदर्शनगर , सोनेसांगवी , ता . शेवगाव , २ ) साईनाथ मारुती पवार , रा . सदर , ३ ) भागीनाथ मारुती पवार , रा . सदर , ४ ) अनिल शामराव काळे , रा . सदर ३ ) श्रीरामपूर शहर पो.स्टे . गुरनं . II ४ ९ ५ / २०२१ , म.प्रो.का.कलम ६५ ( फ ) , ( क ) , ( ड ) , ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - १३,००० / -रु . किं . ची गावठी दारु व कच्चे रसायन आरोपीचे नांव : - रंजना प्रकाश गायकवाड , रा . वडारगल्ली , गोंधवणी , श्रीरामपूर ४ ) श्रीरामपूर शहर पो.स्टे . गुरनं . ॥ ४ ९ ६ / २०२१ , म.प्रो.का.कलम ६५ ( फ ) , ( क ) , ( ड ) , ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - ९ , ५०० / -रु . किं . ची गावटी दारु व कच्चे रसायन आरोपीचे नांव : - सुमन चिमा पवार , रा . वडारगल्ली , गोंधवणी , श्रीरामपूर ५ ) राहूरी पो.स्टे . गुरनं . ॥ ५ ९ २ / २०२१ , म.प्रो.का.कलम ६५ ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - २२३० / -रु . किं . ची देशी विदेशी दारु आरोपीचे नांव : - मनोहर नामदेव नान्नोर , वय -३२ वर्षे , रा . गंगापूर , ता . राहूरी ६ ) राहूरी पो.स्टे . गुरनं . I ५ ९ ३ / २०२१ , म.प्रो.का.कलम ६५ ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - १५०० / -रु . किं . ची गावटी दारु आरोपीचे नांव : - किरण सिताराम माळी , वय- २० वर्षे , रा . पिंपळगाव फुनगी , ता . राहूरी ७ ) श्रीरामपूर तालूका पो.स्टे . गुरनं . ॥ २२८/२०२१ , म.प्रो.का.कलम ६५ ( फ ) , ( क ) , ( ड ) , ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - ९ , ५०० / -रु . किं . ची गावटी दारु व कच्चे रसायन आरोपीचे नांव : - प्रकाश रतन पिंपळे , वय -५० वर्षे , रा . घोरपडे शाळेजवळ , गणेशनगर , ता . राहाता ८ ) तोफखाना पो.स्टे . गुरनं .  ा ६२३/२०२१ , म.प्रो.का.कलम ६५ ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - ३५०० / -रु . किं . ची गावठी दारु आरोपीचे नांव : - रुद्राक्ष अनिल टकले , वय -२७ वर्षे , रा . छत्रपती चौक , निर्मलनगर , अ.नगर २ ) तोफखाना पो.स्टे . गुरनं . ॥ ६२४/२०२१ , म.प्रो.का.कलम ६५ ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - २००० / -रु . किं . ची गावठी दारु आरोपीचे नांव : - कैलास सिताराम फुलारी , वय- ४० वर्षे , रा . झोपडी कॅन्टीन , श्रध्दा हॉटेलमागे , सावेडी , अ.नगर १० ) श्रीरामपूर शहर पो.स्टे . गुरनं . ॥ ५०२/२०२१ , म.प्रो.का.कलम ६५ ( फ ) , ( क ) , ( ड ) , ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - १८,००० / -रु . किं . ची गावटी दारु व कच्चे रसायन आरोपीचे नांव : - साधना मोहन काळे , रा . सुतगिरणी , श्रीरामपूर ११ ) राहूरी पो.स्टे . गुरनं . १ ६००/२०२१ , म.प्रो.का.कलम ६५ ( फ ) , ( क ) , ( ड ) , ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : -६०,००० / -रु . किं . ची गावठी दारु , कच्चे रसायन व भट्टीची साधने आरोपीचे नांव : - गोरख मच्छिन्द्र बडे , वय -३६ वर्षे , रा . बारागाव नांदूर , ता . राहूरी १२ ) पारनेर पो.स्टे . गुरनं . ॥ ५३५/२०२१ , म.प्रो.का.कलम ६५ ( फ ) , ( क ) , ( ड ) , ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - ३६,००० / -रु . किं . ची गावठी दारु , कच्चे रसायन व भट्टीची साधने आरोपीचे नांव : - अनिल रावसाहेब गव्हाणे , वय -२५ वर्षे , रा . ढवळपूरी , ता . पारनेर १३ ) पारनेर पो.स्टे . गुरनं .  ा ५३६/२०२१ ,म.प्रो.का.कलम ६५ ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - ५,५०० / -रु . किं . ची गावटी दारु आरोपीचे नांव : - शिवाजी सर्जेराव बुगे , वय -५५ वर्षे , रा . मयाळ गल्ली , पारनेर , ता . पारनेर , २ ) गणेश बाबूराव सोनवणे , वय -३५ वर्षे , रा . राहूलनगर , पारनेर , ता . पारनेर १४ ) नगर तालुका पो.स्टे . गुरनं .  ा ५३५/२०२१ , म.प्रो.का.कलम ६५ ( फ ) , ( क ) , ( ड ) , ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - २७,५०० / -रु . किं . ची गावटी दारु , कच्चे रसायन व भट्टीची साधने आरोपीचे नांव :- लहानूबाई छबू पवार , रा . नेप्ती , ता . नगर सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व श्रीमती दिपाली काळे मॅडम , अपर पोलीस अधीक्षक , श्रीरामपूर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News