सरहद संस्था दरवर्षी चांगले काम करते -दिलीप वळसे-पाटील


सरहद संस्था दरवर्षी चांगले काम करते -दिलीप वळसे-पाटील

पुणे:राज्यात जे मुसळधार पाऊस मुळे अतिवृष्टी आली आहे. कोकण ,कोल्हापूर या भागात जे नुकसान झाले आहे त्यामुळे हा कारगिल विजय दिनाचा हा साधे पनाने करत आहोत .मला या कार्यक्रमाला माझ्या मुळे मान्यवरांच्या सत्कार करण्यात भेटत आहे त्याचा मला भरपूर आनंद होत आहे 

सरहद संस्था दरवर्षी चांगले काम करत असते त्यांनी त्यांचे काम असेच चालू ठेवावे सरहद  संस्था व कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन तसेच गुरु तेज बहारढुजी 

यांच्या 400 व्या प्रकाश पवा निमित्त शहिदांना अभिवादन तसेच राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्काराचे वितरण आज पुण्यात पार पडले. त्यावेळी कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील बोलत होते


राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सकाळचे संपादक श्रीराम पवार ,आगा सैयद राज्यमंत्री दर्जा राष्ट्रीय यांच्या हस्ते कारगिल गौरव पुरस्कार 

लोकमत चे समूह संपादक विजय बाविस्कर,

कृष्ण प्रकाश आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉक्टर सतिश देसाई, उमा कुणाल गोसावी, डॉक्टर विजय कळमकर याना कारगिल गौरव पुरस्कार  देण्यात आला.

या कार्यक्रमात विशेष उपस्थिती पूर्णिमा गायकवाड पोलीस उपायुक्त, कृष्णकुमार गोयल अध्यक्ष  तेग बहरडुजी, संतोष सिंग मोखा,  संजीव शहा, हे उपस्थित होते.

कृष्ण प्रकाश आयुक्त पिंपरी चिंचवड म्हणाले आज कारगिल दिवस मागिल  भरपूर वर्षापासून भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध होत आहे आज पर्यंत भारत व पाकिस्तान चे कारगिल युद्धात पाच हजार सैनिक शहीद झाले.

कारगिल दिन निमित्त आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत मला या कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान दिला मी सरहद संस्थेचे आभार मानतो.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News