देलवडी ग्रामपंचायतच्या वतीने आदर्श पत्रकार राजेंद्र सोनवलकर यांना कोरोना योध्दा पुरस्कार प्रदान,देलवडी ग्रामस्थांचे कार्य हे कौतुकास्पद - गट विकास अधिकारी अजिंक्य मेळे

देलवडी ग्रामपंचायतच्या वतीने आदर्श पत्रकार राजेंद्र सोनवलकर यांना कोरोना योध्दा पुरस्कार प्रदान,देलवडी ग्रामस्थांचे कार्य हे कौतुकास्पद - गट विकास अधिकारी अजिंक्य मेळे

कुरकुंभ :प्रतिनिधी .

दौंड तालुक्यातील देलवडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून कोरोनाला  रोखण्याचा प्रयत्न केला अशा सर्व पत्रकार,आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी,आशा वर्कर,  अंगणवाडी सेविका, वीज कर्मचारी,यांना कोरोणा योध्दा पुरस्कार देण्यात आला, यावेळी  न्यूज टूडे २४ चे दौंड तालुका प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर यांना पंचायत समिती दौंड गटविकास अधिकारी अजिंक्य भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विकास शेलार,सरपंच नीलमताई नरेंद्र काटे,ग्रामसेवक अशोक लोणकर, उपसरपंच मंगल शेलार, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काटे, डॉ.बनसोडे आदींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला,यावेळी गटविकास अधिकारी अजिंक्य येळे म्हणाले की कोरोना  काळात ग्रामपंचायत देलवडीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News