राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेल दौंड शहर अध्यक्ष पदी ऍड सुरेश जाधव यांची फेर नियुक्ती


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेल दौंड शहर अध्यक्ष पदी ऍड सुरेश जाधव यांची फेर नियुक्ती

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 दौंड येथील प्रसिद्ध वकील सुरेश काशीनाथ जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेल( लॉयर्स फोरम)शहर अध्यक्ष म्हणून फेर नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले आहे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लीगल सेल पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड दिलीप करंडे यांनी या नियुक्ती बद्दल पत्राद्वारे कळविले आहे, तसेच  ऍड करंडे यांनी फोन करून ऍड सुरेश जाधव यांचे अभिनंदन केले आहे,सुरेश जाधव यांच्या नियुक्ती मुळे वकील आणि त्यांच्या मित्र परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News