अहमदनगर शहरात रात्रीचे वेळी दुचाकी स्वारांना अडवून लुटमार करणारे आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


अहमदनगर शहरात रात्रीचे वेळी दुचाकी स्वारांना अडवून लुटमार करणारे आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर ( प्रतिनिधी संजय सावंत ) अहमदनगर शहरात रात्रीचे वेळी दुचाकी स्वारांना अडवून लुटमार करणारे आरोपी प्रतिक संदीप साळवे , वय -२० वर्षे , रा . शिवाजीनगर , मराठी शाळेजवळ , केडगांव  दुसरा आरोपी  अबूजर लतीफ राजे , वय -२४ वर्षे , रा . लालानगर , पाण्याचे टाकीजवळ , केडगाव जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई दिनांक १५/०५/२०२१ रोजी रात्रीचे वेळी फिर्यादी श्री . बाबासाहेब रामभाऊ मिसाळ , वय- ५ ९ वर्षे , धंदा व्यापार , रा . शिवाजीनगर , केडगांव , अहमदनगर हे त्यांचे मोटार सायकलवरुन अहमदनगर येथून केडगाव येथे जात असताना रात्री ९ / ३० वा . चे सुमारास केडगाव इंडस्ट्रीयल एरिया येथील बोथरा कंपणीसमोर आले असताना पाटीमागून सफेद रंगाचे मोपेड गाडीवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना अडवून फिर्यादीचा ७,००० / -रु . कि . चा  विवो कंपणीचा मोबाईल बळजबरीने चोरुन नेला होता . सदर बाबत कोतवाली पो.स्टे . येथे गुरनं . १ ३४७/२०२१ , भादवि कलम ३ ९ २ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके ,  हे त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि , सदरचा गुन्हा प्रतिक साळवे , रा . शिवाजीनगर , केडगांव याने व त्याचे साथीदाराने मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक  सोमनाथ दिवटे , पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे , पोना / सुनिल चव्हाण , संदीप पवार , शंकर चौधरी , संदीप घोडके,रविकिरण सोनटक्के , दिपक शिंदे अशांनी मिळून शिवाजीनगर , केडगाव येथे जावून मिळालेल्या गोपनिय महितीचे आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे १ ) प्रतिक संदीप साळवे , वय -२० वर्षे , रा . शिवाजीनगर , मराठी शाळेजवळ , केडगांव , अहमदनगर यास ताब्यात घेतले . त्याचेकडे नमुद गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नामे अबूजर राजे , रा . लालानगर , केडगाव असे दोघांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीचे आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे २ ) अबूजर लतीफ राजे , वय -२४ वर्षे , रा . लालानगर , पाण्याचे टाकीजवळ , केडगाव , अ.नगर यास , केडगांव येथून ताब्यात घेतले . ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे गुन्ह्यातील चोरलेल्या मोबाईल बाबत व गुन्ह्याचे वेळी वापरलेल्या मोपेड गाडी बाबत विचारपूस केली असता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके ,  हे त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि , सदरचा गुन्हा प्रतिक साळवे , रा . शिवाजीनगर , केडगांव याने व त्याचे साथीदाराने मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक  सोमनाथ दिवटे , पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे , पोना / सुनिल चव्हाण , संदीप पवार , शंकर चौधरी , संदीप घोडके,रविकिरण सोनटक्के , दिपक शिंदे अशांनी मिळून शिवाजीनगर , केडगाव येथे जावून मिळालेल्या गोपनिय महितीचे आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे १ ) प्रतिक संदीप साळवे , वय -२० वर्षे , रा . शिवाजीनगर , मराठी शाळेजवळ , केडगांव , अहमदनगर यास ताब्यात घेतले . त्याचेकडे नमुद गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नामे अबूजर राजे , रा . लालानगर , केडगाव असे दोघांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीचे आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे २ ) अबूजर लतीफ राजे , वय -२४ वर्षे , रा . लालानगर , पाण्याचे टाकीजवळ , केडगाव , अ.नगर यास , केडगांव येथून ताब्यात घेतले . ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे गुन्ह्यातील चोरलेल्या मोबाईल बाबत व गुन्ह्याचे वेळी वापरलेल्या मोपेड गाडी बाबत विचारपूस केली असता,आरोपींनी गुन्ह्यातील चोरलेला ७,००० / -रु . किं . चा विवो कंपणीचा निळे रंगाचा , तसेच गुन्ह्याचे वेळी वापरलेले १५,००० / -रु . किं . ची होंडा अॅव्हेटर मोपेड गाडी नं . एमएच - १६ - सीजे -६०८३ असा एकूण २२,००० / -रु . किं . चा मुद्देमाल समक्ष हजर केल्याने तो जप्त करुन आरोपींना मुद्देमालासह कोतवाली पो.स्टे . ला हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही कोतवाली पो.स्टे . करीत आहेत . सदरची कारवाई मनोज पाटील , पोलीस अधीक्षक , अहमदनगर  सौरभ कुमार अग्रवाल  , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर  विशाल ढुमे , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग , अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे व पोहेकाँ टिपरे. थिटे. हे करीत आहेत.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News