माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर येथे वृक्षारोपण, स्मित फाउंडेशन कडून कार्यक्रमाचे आयोजन


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर येथे वृक्षारोपण, स्मित फाउंडेशन कडून कार्यक्रमाचे आयोजन

करूया वृक्षारोपण,फुलवूया नंदनवन 


विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

भारतीय जनता पार्टी  तर्फे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ५१ व्या #वाढदिवसानिमित्त माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश ओबीसी अध्यक्ष #श्री_योगेशजी_टिळेकर व  ओबीसी मोर्चा अध्यक्ष #श्री_योगेशजी_पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम स्वप्नपूर्ती सोसायटी व श्रावणधारा सोसायटी मध्ये थाटात पार पडला...

यावेळी हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीपभाऊ दळवी, नगरसेवक श्री मारुती आबा तुपे, संगठण सरचिटणीस गणेशजी घुले, स्वप्नपूर्ती सोसायटी चे सेक्रेटरी श्री योगेश अवटी,  श्रावणधारा सोसायटीचे चेअरमन श्री सुरेश हडदरे, श्री दिवाकर अग्निहोत्री काका, श्री महेश ससाणे, श्री विजय नायर,  श्री सावंत साहेब, श्री बनसोडे सर, श्री शिंदे सर, श्री भंडारे काका, श्री  माहेश्वरी सर, श्री लोहकरे काका, श्री काशीनाथ भुजबळ, श्री लहु वाघुले सर, सैय्यद सर, सौ स्मिता गायकवाड,सौ संगिता पाटील, सौ आरती कांबळे, सौ अपर्णा बाजारमठ , सौ नूतन पासलकर, सौ सुनीता मांडगे, सौ विजया भूमकर, सौ रुपाली पाटील, सौ अनिता धारांकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन स्मित फाउंडेशन च्या वतीने करण्यात आल्याचे अध्यक्षा स्मिता गायकवाड यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News