प्रवाशांची होणारी गैरसोय;एस.टी.चे वेळापत्रक प्रवाशानां दाखवून देण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रकांनी पार पाडली - व्यवस्थापक प्रवीण शिंदे


प्रवाशांची होणारी गैरसोय;एस.टी.चे वेळापत्रक प्रवाशानां दाखवून देण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रकांनी पार पाडली -  व्यवस्थापक प्रवीण शिंदे

कायम स्वरूपी वाहतूक नियंत्रकाची या ठिकाणी नेमणूक व्हावी अशी ही प्रवाशांबरोबर स्थानिक नागरिकांची मागणी

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

              अहमदनगर- पुणे या महामार्गवर श्रीगोंदा कडे जाणारा मार्ग म्हणेज बेलवंडी फाटा या ठिकाणी वाहतूक नियंत्रकांची नेमणूक केल्यामुळे प्रवाशांना वेळापत्रक नव्ह 

 तर वेळोवेळी प्रवासात येणाऱ्या अडीअडचणी या बाबत

व्यवस्थापक प्रवीण शिंदे (श्रीगोंदा आगार )तसेच शिरूर 

यांच्या मार्गदर्शनाखाली देखील मार्गदर्शन वाहतूक नियंत्रक एम.डी.साळवे व एस. डि.शेजवळ यांनी केले याबाबत प्रवाशांबरोबर स्थानिक नागरिकांनी देखील यांच्या कामाची कळत नकळत पावती देत कायम स्वरूपी वाहतूक नियंत्रकाची या ठिकाणी नेमणूक व्हावी अशी ही मागणी होत आहे.

      शिरूर - श्रीगोंदा प्रवासात प्रवाशांची होणारी गैरसोय वेळोवेळी न मिळणारी एस.टीच नव्हे तर साधने देखील मिळणं अवघड झालं होत परंतु अहमदनगर- पुणे या महामार्गवरील श्रीगोंदा कडे जाणारा मार्ग म्हणेज बेलवंडी फाटा या ठिकाणी वाहतूक नियंत्रकांची नेमणूक केल्यामुळे प्रवाशांना एस.टी.चे वेळापत्रक प्रवाशानां दाखवून देण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रकांनी पार पाडलीच नव्हे तर त्यांना काही वेळ थांबवून एस.टी मध्ये बसून देण्याची बहुमोल अशी कामगिरी वाहतूक नियंत्रक एम.डी.साळवे व एस.डि.शेजवळ यांनी केलीअसल्यामुळे प्रवाशांनी व स्थानिक नागरिकांनी श्रीगोंदा आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे यांचे मनापासून आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News