एक वर्षापासून बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात;स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी


एक वर्षापासून बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात;स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

शिरूर  | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

     स्थानिक गुन्हे शाखेस पोलिस अधिक्षक श्री अभिनव देशमुख सो यांचे कडून पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेऊन त्यांचे वर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते , वरील आदेशा नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर पोलिस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती वरून नाव्हरा येथे सापळा रचून मोठया शिताफिने ताब्यात घेतले.

    आरोपी अभिजित जयसिंग उर्फ बाळासाहेब शितोळे  वय 24 वर्षे रा गणेगाव दुमला ता शिरूर जिल्हा पुणे  यास ताब्यात घेतले असता तपास चौकशीत शिरूर पोलिस स्टेशन गु र नं 393/19  भा द वी  376, (इ)376(ड)324,323, 452504,506,32 34 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा 2015 चे कलम  3(1)WI 3(2)(V)V3 (1)(r)sका सह अ. जा. ज.अ. प्र 1989 चे कलम 6 या सह आर्म ऍक्ट 3.25 या  गुन्ह्यातील फरार आरोपी ( यादी क्र 1002)  नामे अभिजित जयसिंग उर्फ बाळासाहेब शितोळे  वय 24 वर्षे रा गणेगाव दुमला ता शिरूर जिल्हा पुणे  यास ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी शिरूर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सदरच्या आरोपी वर श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु र नं  51/2018  भा द वी 392,307,323, 504,506, 34  असा यापूर्वी देखील गुन्हा दाखल झालेला आहे.

    सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते दौड उपविभागीय अधिकारी राहुल धस  

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पो.हवा. अनिल काळे,पो.हवा रविराज कोकरे,पो हवा राजू मोमीन,पो ना विजय कांचन,पो कॉ अमोल शेडगे,पो कॉ मंगेश भगत,पो कॉ धिरज जाधव,पो कॉ अक्षय नवले,म पो कॉ पूनम गुंड यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News