मारहाण करुन बळजबरीने कार व रोख रक्कम पळवून नेणारे सराईत गुन्हेगाराची टोळी कोतवाली पोलीसांकडुन २४ तासाचे आत जेरबंद


मारहाण करुन बळजबरीने कार व रोख रक्कम पळवून नेणारे सराईत गुन्हेगाराची टोळी कोतवाली पोलीसांकडुन २४ तासाचे आत जेरबंद

अहमदनगर ( प्रतिनिधी संजय सावंत ) २१/०८/२०२५ रोजी पहाटे ०२.३० वाचे सुमारास फिर्यादी चिन बालाजी लेंडवे वय -२४ वर्षे धंदा चालक रा . चक्रपाणी वसाहत . दुर्गामाता कॉलनी भोसरी जि पुणे हे त्यांचे वाहनात त्यांचे हुडाई कंपनीचे असेंट कार नं . एमएच १४ एफ सी ३ ९ ५४ ही मध्ये पुणे येथुन भाडे घेवुन अहमदनगर शहरात आले असता त्यांनी गाडीतील प्रवासी यांना अहमदनगर येथ सोडुन पुन्हा पुणे येथे जात असतांना अहमदनगर शहरातील नगर पुणे रोडवरील कायनेटीक चौकात रोडच्या कडेला त्यांची कार उभी करुन बाजुस विश्रांती करत असतांना तीन अनोळखी इसम वय अंदाजे २४ ते २५ वर्षे हे त्यांचेकडील सुझुकी अक्स मोपेड मोटार मायकलवर येवुन त्यांनी फिर्यादीचे कारचा दरवाजा वाजवुन तु कार येथे का उभी केली येथे पार्कीग नाही असे म्हणुन फिर्यादीय लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांच्या फिर्यादीचे विशातील ४,००० / -रु रोख रक्कम व २,००,००० / - किंमतीची हुंदाई कंपनीची असेंट कार नं एमएच १४ एफ सी ३ ९ ५४ ही बळजबरीने घेवुन गेले आहे वगैरे मजकुरच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोरटे गुरंन । : १/२०२१ भादंवि कलम ३ ९ ४.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.. गुन्हा दाखल होताच मा पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांवकर सो यांनी अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल सो , मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल ढुमे सो . यांचे मार्गदर्शना खालील तात्काळ तपासाची चक्र फिरवुन गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तपासाबाबत आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार हे केडगांव भागात आरोपींचा शोध घेत असतांना मा पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांवकर सो यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की गुन्हयातील आरोपी हे केडगाव परीसरात आले आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे यांना तसे आदेश दिल्याने मिळालेल्या गुप्त बातमीनुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हयातील सशंयित आरोपी यांनी मोठ्या शिताफिने तात्काळ ताव्यात घेतले असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेवुन त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे ( 0 ) गौरव राजेंद्र शेवाळे वय -२२ वर्षे रा . दुधसागर सोसायटी केडगांव अनगर ( ०२ ) शरद चंदु पवार वय -२२ वर्षे रा . मतकरमळाजवळ टुबे यांचे खोलीत , देवीरोड केडगाव अनगर ( ०३ ) राहुल रामचंद्र बोरुडे वय -२५ वर्षे रा.मोहिनीनगर केडगांव , अहमदनगर हे दुधसागर सोसायटी केडगांव अहमदनगर असे असल्याचे सांगुन सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे .त्यांचे ताव्यात गुन्हयातील मिळालेला मुददेमाल खालीलप्रमाणे १ ) २,००,००० / -रु किंमतीची हुंदाई कंपनीची अॅसेंट कार नं एमएच १४ एफ सी ३ ९ ५४ सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक मनोज पाटील साो , मा.अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल साो , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विशाल ढुमे साो . यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांकर सो , पो.सई मनोज कचरे , पो.सई मनोज महाजन , पो.हे.कॉ दिपक साबळे , पो.ना योगेश भिंगारदिवे , पो.ना गणेश धोत्रे , पो.ना नितीन शिंदे , पो.ना सागर पालवे , पो.ना. नितीन गाडगे , पो.ना शाहीद शेख , पो.ना बंडु भागवत , पो.कॉ सुजय हिवाळे , पो.का तान्हाजी पवार , पो.कॉ सुमित गवळी , पो.कॉ कैलास शिरसाठ , पो.कॉ प्रमोद लहारे , पो.कॉ सोमनाथ राऊत , पो.कॉ सुशील वाघेला , पो.का भारत इंगळे यांनी केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News