संभाजी नगर मध्ये आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुख्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम


संभाजी नगर मध्ये आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुख्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) -कल्याण रोडवरील संभाजी नगरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुख्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती.मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.भाजपचे मंडळ अध्यक्ष अजय चितळे व नगरसेविका सौ.सोनालीताई चितळे यांच्याहस्ते विठ्ठल रुख्मिणी मूर्तीस अभिषेक व महापूजा करण्यात आली.तसेच आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते खिचडी,केळी व मास्क वाटप करण्यात आले. याप्रसंगी आ. संग्राम जगताप यांचा सत्कार अतुल वामन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके,महापौर रोहिणीताई शेंडगे,मा.नगरसेवक प्रा.अरविंद शिंदे, गणेश वामन,नगरसेवक अविनाश तात्या घुले,भाऊसाहेब बोरुडे,सचिन शिंदे,श्याम (अप्पा)नळकांडे,दत्ता  जाधव,संतोष लांडे,दत्ता गाडळकर,संतोष ढाकणे,सनी शिंदे,गणेश शिंदे,संजय काका शेळके,धारक शेठ,अरूण ढाकणे,अनिल राऊत,अँड.गजेन्द्र दांगट,महेंद्र शेठ कवडे,अंबादास नरसाळे,बाळासाहेब वामन,बोराडे सर,अतुल वामन,संतोष  नावकर,अजित  शिंदे,सोमनाथ देवकर,जय  विधाते,कुलट साहेब,सागर मते,रोहन सुद्रिक आदींसह परिसरातील विठ्ठलभक्त मोठ्या संख्येनी उपस्थित होते.                                                          -कल्याण रोडवरील संभाजी नगरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुख्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी अजय चितळे व नगरसेविका सौ.सोनालीताई चितळे यांच्याहस्ते विठ्ठल रुख्मिणी मूर्तीस अभिषेक व महापूजा करण्यात आली.यावेळी आ.संग्राम जगताप यांच्या सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके,महापौर रोहिणीताई शेंडगे,मा.नगरसेवक प्रा.अरविंद शिंदे,गणेश वामन,नगरसेवक अविनाश तात्या घुले,भाऊसाहेब बोरुडे,सचिन शिंदे,श्याम (अप्पा)नळकांडे,दत्ता जाधव ,संतोष लांडे,दत्ता गाडळकर,संतोष ढाकणे,सनी शिंदे,गणेश शिंदे,संजय काका शेळके,धारक शेठ,अरूण ढाकणे ,अनिल राऊत,अँड.गजेन्द्र दांगट,महेंद्र शेठ कवडे,अंबादास नरसाळे,बाळासाहेब वामन,बोराडे सर,अतुल वामन,संतोष  नावकर,अजित  शिंदे,सोमनाथ देवकर ,जय  विधाते,कुलट साहेब,सागर मते ,रोहन सुद्रिक आदी.(छाया -प्रज्ञा फोटो) 

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News