राज ठाकरेंच्या हस्ते रान मांजर व शेकरू यांचे करिता नव्याने उभारण्यात आलेल्या पिंजऱ्याचे उदघाटन


राज ठाकरेंच्या हस्ते रान मांजर व शेकरू यांचे करिता नव्याने उभारण्यात आलेल्या पिंजऱ्याचे उदघाटन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी: पुणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत त्यांनी पुण्यातील विविध मतदारसंघात जाऊन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेकडून निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी राज ठाकरे यांनी संवाद साधला आज त्यांनी प्रभाग 40 मधील राजीव गांधी प्राणी संग्रालय येथील रान मांजर व शत्रू यांचे खर्चा नव्याने उभारण्यात आलेल्या पिंजऱ्याचे उद्घघाटन त्यांनी केले.


राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाची त्यांनी आज पाहणी केली रान मांजर व शेकरू यांच्याकरिता नव्याने उभारण्यात आलेल्या पिंजऱ्याचे उद्घघाटन केले.

राजीव गांधी प्राणी संग्रालहयाचे काम महानगरपालिकेने कसे केले आहे याचा आढावा घेतला यावेळी त्यांच्यासोबत महापौर मुरलीधर मोहोळ ,वसंत मोरे, स्थानिक नगरसेवक व मनसेचे पदाधिकारी ,व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News