साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त मान्य वराचे हस्ते स्मकारात वृक्षारोपण लागवड करण्यात आली


साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या  ५२ व्या   स्मृतिदिनानिमित्त मान्य वराचे हस्ते स्मकारात  वृक्षारोपण लागवड करण्यात आली

श्रीगोंदा, अंकुश तुपे प्रतिनिधी:  आज साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त लोकशाहीर आण्णा भाऊ साठे चौक स्मारक येथे समस्त ससाणेनगर सिद्धार्थनगर येथील बांधवांनी मा मंत्री आ बबनरावजी पाचपुते,  नागवडे सह साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, जिल्हा परिषदेचे मा अध्यक्ष बाबासाहेब भोस  , नगराध्यक्षा सौ शुभांगीताई पोटे यांच्या हस्ते मूर्तीला हार घालून पूजन करण्यात आले. तसेच कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांच्या, नगरसेवकांच्या हस्ते स्मारकात वृक्षारोपण लागवड करण्यात आली..या कार्यक्रमास

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, माजी उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे नगरसेवक अशोक खेडंके   नगरसेवक सेवक संग्राम घोडके  नगरसेवक शहाजी खेतमाळीस नगर सेविका पती ह्रदय घोडके नगरसेवक सतिश मखरे नगरसेवक प्रशांत गोरे युवासेना तालुकाध्यक्ष बाळासाहेब दूतारे, बाळासाहेब शेलार, नगरसेवक  निसार बेपारी, , नगरसेवक संतोष कोथिंबीरे,  ,नगरसेवक राजाभाऊ लोखंडे,मा नगरसेवक एम डी शिंदे,  , तसेच    ,मातंग एकता आंदोलन अध्यक्ष नंदकुमार ससाने  यांनी मान्य वराचे स्वागत केले यावेळी  माजी नगरसेवक अनिल ससाने  राष्ट्रवादीचे काँग्रेस  सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष संदीप उमाप   मनोज घाडगे जिवाजीराव घोडके,गोरख घोडके,अविनाश घोडके,अजीम जकाते,adv राम काळे, लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष प्रफुल्ल अडागळे  तुपे गुरुजी ,गणेश ससाणे,लाला ससाणे,नितीन ससाणे राजू ससाणे, किशोर नेटके,जितेंद्र पाटोळे, शिवा घोडके,  ,रतन ससाणे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News