पोलीस अधीक्षकांनी च आता लक्ष घालावे. स्थानिक पोलीस अधिकारी यांची मिलीभगत;राहुल भालेराव


पोलीस  अधीक्षकांनी च आता लक्ष घालावे. स्थानिक पोलीस अधिकारी यांची मिलीभगत;राहुल भालेराव

अवैध धंदे याबाबत वारंवार पत्र देऊन सुद्धा कुठेही कारवाई होत नसल्याने अवैध धंद्याच्या व्यवसायात रावणगाव  पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अधिकाऱ्यांची काही मिलीभगत आहे का? बाबत  रावणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अधिकार्‍यांची चौकशी करण्यायावी. या मागनी साठी तक्रारी अर्ज पोलीस अधीक्षक यांचाकडे  देण्यात आलाय. पोलीस अधीक्षक यांचाकडे  राहुल रमेश भालेराव यांनी दारूधंदे व अवैध व्यवसाय बाबत वारंवार तक्रार करून समक्ष भेटून वारंवार फोनवर बोलू सुद्धा कोणत्याही प्रकारच्या अवैध धंदे बंद झालेले नाहीत सदर स्वामी चिंचोली खडकी रावणगाव हे गावे covid-19 मध्ये रेडझोन मध्ये आहेत तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची रावणगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी दखल घेत नाहीत जाऊन समोरच्या भेटलो तर फक्त कारवाई करतो असे आश्वासन देतात व काही  हॉटेलवाल्याला बोलून आपल्या अवैध याबाबत एखादी तरी रेड  द्या असं म्हणतात आम्हाला आमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा दबाव आहे आम्हाला कारवाई केली हे दाखवण्यासाठी एखादी तर रेड द्या आणि बिंदास वेध आता चालू ठेवा अशी दबक्या आवाजात काय ग्रामस्थांची चर्चा आहे याबाबत आपण सदर व जातीनिशी लक्ष घालून अवैध धंद्या बाबत आळा बसावा covid-19 विषयी संध्याकाळी चार वाजता पूर्णपणे हॉटेल व्यवसाय किंवा अत्यावश्यक वस्तू सोडून सर्व काही बंद पाहिजे परंतु तसे काहीही होत नाही तर शेजारी असणारे 

 भिगवन शहर  बंद होतं पाटस च्या पुढे सर्व बंद होतं मंग रावणगाव   कुरकुंभ हद्दीतच असे का यासाठी आपण एक सक्षम अधिकारी नेमावा व स्थानिक अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी ही विनंती

 अन्यथा 25 जुलै 2021 रोजी रावणगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी जाग येण्यासाठी जागरण-गोंधळाच्या आंदोलन करण्यात येईल . असा इशारा राहुल  भालेराव

 युवा रक्षक सामाजिक संघटना राष्ट्रीय सचिव यांनी दिला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News