साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 52 व्या स्मुर्ती दिनानिमित्त शहरातील मातंग एकता आंदोलन समितीच्या वतीने विनम्र अभिवादन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 52 व्या स्मुर्ती दिनानिमित्त शहरातील मातंग एकता आंदोलन समितीच्या वतीने विनम्र अभिवादन

शिरूर | प्रतिनिधी (पत्रकार अप्पासाहेब ढवळे )

शिरूर शहरातील मातंग एकता आंदोलन समितीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 52 व्या स्मुर्ती दिनानिमित्त शिरूर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकात विनम्र अभिवादन करण्यात आले.

        याप्रसंगी शिरूर शहरातील मातंग एकता आंदोलन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित असताना जगात सर्वत्र पसारलेल्या करोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत "सोशेल डिस्टन्स" ठेऊन सतर्क राहून आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान यावेळी सतीश बागवे यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News